कंत्राटी पद्धतीवर मजूर पुरविण्याच्या कामात किमान वेतन व कामगार कायद्यातील तरतुदी अंतर्गत अपात्र ठरलेल्या कंत्राटदारालाच कामाचे आदेश देण्यात आल्याचा प्रकार येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात घडला असून संबंधित समितीला डावलून व कुलगुरुंना अंधा ...
येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील परिसर स्वच्छतेचे काम करण्यासाठी कंत्राटी पद्धतीवर मजूर लावण्याच्या १५ लाख २१ हजार ५९० रुपयांच्या कामाच्या निविदेच्या व्यापारी लिफाफ्यात ७ पैकी ६ कंत्राटदार अपात्र ठरल्याने संबंधित समितीने या कामाची निविद ...
देशातील वन व आदिवासी भागात नैसर्गिक लाख व डिकांचे उत्पादन पारंपरिक पद्धतीने घेतले जाते. कच्च्या मालाच्या विक्रीतून मोठ्या प्रमाणात विदेशी चलन मिळते. मात्र लाख व डिंकावर प्रक्रिया करुन मूल्यवर्धित पदार्थ विक्री केल्यास निश्चितच शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढ ...
येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने विकसित केलेले बायोमिक्स हे जैविक हळदीसह इतर पिकांत येणाऱ्या हुमणी, मर यासारख्या कीडींसाठी रामबाण उपाय ठरले असून, शेतकऱ्यांना मिळालेल्या प्रतिसादामुळे सहा महिन्यात सव्वा कोटी रुपयांच्या बायोमिक्सची विक्री ...
येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाला राज्य शासनाने एकूण २३ कोटी ५४ लाख ८ हजार रुपयांचा निधी मंजूर केला असून, त्यामध्ये ४ कोटी ८९ लाख रुपये वसंतराव नाईक मराठवाडा विद्यापीठांतर्गत शिक्षण घेणाऱ्या मागासवर्गीय विद्यार्थ्याच्या शैक्षणिक शुल्काच्य ...
येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील संशोधकांनी हळद पिकाच्या लागवडीपासून ते काढणी आणि बाजारपेठतील विक्रीपर्यंतच्या प्रक्रियेचा अभ्यास करुन वेगवेगळ्या टप्प्यांवर लागणारी सहा औजारे विकसित केली आहेत. महिलांना केंद्रस्थानी ठेवून या औजारांची निर ...
दरवर्षी नवनवीन किडींचा प्रादुर्भाव होत असतो़ मागील वर्षी किडींचे व्यवस्थापन करण्यासाठी आपण यशस्वी झालो असलो तरी यावर्षी गाफिल राहू नका, पिकांवरील कीड व रोगाचे बारकावे समजून घ्या, असे आवाहन कुलगुरु डॉ़ अशोक ढवण यांनी केले आहे़ ...