सध्या स्थितित सतत पडणारा पाऊस यामुळे मुग, उडीद आणि तूर पिकाची काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे. सद्य परिस्थितीत मुग आणि उडीद ही पिके काढणी अवस्थेत तर तूर शाखीय व गुंड्या लागण्याच्या अवस्थेत आहेत. ...
केवडा हा रोग विषाणूजन्य आहे आणि तो पांढरी माशी या रस शोषण करणाऱ्या किडींमार्फत पसरतो तसेच या रोगाला वेळीच ओळखून उपाययोजना नाही केल्यास हा रोग मोठ्या प्रमाणात पसरून पूर्ण शेत प्रादुर्भावग्रस्त करतो. ...
phytopthora blight of pigeon pea चढ उताराची जमीन आणि अधिक पर्जन्यमान होते त्या ठिकाणी हा रोग प्रमुख्याने रोपावस्थेत येत असल्याने तूर पिकाचे मोठे नुकसान होते. ...
Kpaus Mar Rog मागील आठवड्यात झालेल्या सततच्या पावसामुळे कापूस पिकामध्ये पाणी साचल्यामुळे कापसाच्या झाडाची पाने मलूल होऊन झाडणे मान टाकल्यासारखी लक्षणे दिसत आहेत. ...
विदर्भातील कृषी क्षेत्रात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात ६३ टक्के जागा रिक्त आहेत. यामध्ये अत्यंत कळीच्या पदांचा समावेश असल्याने दैनंदिन कामकाजात अडचणी येतात. ...