पुणे: कार थांबली, ते जवळ गेले अन् पाठीमागून...; काळजाचा ठोका चुकवणारा अपघात दोषी लाडक्या बहिणींना पैसे परत द्यावे लागणार; अदिती तटकरेंनी विधानसभेत दिली माहिती छत्री तलाव येथे वाढदिवस साजरा करणाऱ्या तरुणाला 'भुता'कडून मारहाण? व्हिडीओ व्हायरल; पोलिस म्हणतात... Himachal Flood : हिमाचलमध्ये मुसळधार पावसामुळे विध्वंस! ६३ जणांचा मृत्यू, १०९ जखमी; ४०७ कोटींचं नुकसान "राजा रघुवंशीच्या हत्येनंतर सोनमने बॉयफ्रेंड राजशी केलं लग्न", सासरच्यांचा खळबळजनक आरोप अवघ्या १० दिवसांपूर्वीच गर्लफ्रेंडशी लग्न, लिवरपूलचा स्टार फुटबॉलपटू जग सोडून गेला; स्पेनमध्ये अपघात... सापांचा राजा...! किंग कोब्राच्या १८८ वर्षांच्या रहस्यावरून पडदा हटला; डीएनए घेतला अन्... अरविंद केजरीवालांचं पुन्हा एकला चलो! बिहार विधानसभा निवडणुकीसाठी 'आप'ने थोपटले दंड स्कोडाने विक्रम केला; सहा महिन्यांत एवढ्या कार विकल्या..., ही कार ठरली स्कोडासाठी 'नेक्सॉन' बागेश्वर धाममध्ये मोठी दुर्घटना! टिन शेड कोसळल्याने एका भाविकाचा मृत्यू, ८ जण जखमी पुन्हा एक सोनम! आत्याच्या नवऱ्यासोबतच १५ वर्षांपासून प्रेमसंबंध; तरुणीने लग्न होताच पतीचा काढला काटा रत्नागिरी: रघुवीर घाटात दरड कोसळली, दरड कोसळल्याने घाटातील वाहतूक ठप्प दुहेरी हत्याकांड: आईचा मृतदेह बेडरुममध्ये, तर मुलाचा वॉशरुमध्ये; नोकरानेच केली हत्या, कारण... गोव्याहून पुण्याला निघालेले स्पाईसजेटचे विमान, हवेत असताना खिडकीच बाहेर आली... वायफाय बसवायला आलेला, एनआरआयची बायकोच आवडली; तिला मैत्रीसाठी विचारले, पुढे जे घडले... Mumbai Crime: शिक्षिका आधी कारमध्येच करायची बलात्कार, नंतर हॉटेलमध्ये...; वर्षभर केले विद्यार्थ्याचे शोषण; काय काय घडलं? त्यांचा २,००० कोटींच्या मालमत्तेवर हाेता डाेळा; साेनिया, राहुल गांधींनी कट रचल्याचा ईडीचा आरोप ‘घड्याळ’बाबत जसा आदेश, तसाच ‘धनुष्यबाण’बाबतही द्या; उद्धवसेना सुप्रीम कोर्टात; १४ जुलै रोजी सुनावणी गरीब अन् मध्यमवर्गीयांना दिलासा; ‘जीएसटी’त बदलाचा केंद्राचा विचार; आवश्यक वस्तूंवरील १२% कर रद्द करण्याची शक्यता शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून विधानसभेत रणकंदन, विरोधकांनी सरकारला धरले धारेवर; तत्काळ चर्चेची मागणी फेटाळली
Vasant More Latest News, मराठी बातम्या FOLLOW Vasant more, Latest Marathi News Vasant More : वसंत मोरे- वसंत मोरे हे पुण्यातील मनसेचे नेते होते. स्थानिक नेत्यांच्या त्रासामुळे मोरे यांनी मनसे पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला. ते पुणे महापालिकेत तीन वेळा नगरसेवक म्हणून निवडून गेले होते. Read More
Amit Thackeray on Vasant More: मोदी सरकारला देशात ३०० च्या आसपास जागा मिळतील. राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांचा विचार करूनच पाठिंब्याचा निर्णय घेतला असावा. - अमित ठाकरे ...
लोकसभेत ४०० पारमध्ये आमचा एक आला तर काय फरक पडणार आहे, ते त्यांच्या साहेबांसमोर बोलत नाहीत ...
Loksabha Election 2024: पुणे लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात यंदा तिरंगी लढत पाहायला मिळणार आहे. त्यात वसंत मोरे यांनी मनसेच्या पाठिंब्यासाठी राज ठाकरेंची भेट घेण्याचा प्रयत्न करणार असल्याचं विधान केले आहे. ...
Loksabha Election 2024: माझ्या वार्डाची सहल करून आणतो. मग वसंत मोरेचं काम काय, किती लोकांनासाठी काम करतो हे कळेल असं उत्तर मोरेंनी दिले. ...
Lok Sabha Election 2024, Vasant More Pune: मनसेतून उडालेलं वसंत मोरेंचं विमान अखेर वंचित बहुजन आघाडीत लँड ...
गेल्या अनेक दिवसांपासून वसंत मोरे हे कुठल्या पक्षात प्रवेश करणार अशी चर्चा पुणेकरांमध्ये होती. त्यात वंचित बहुजन आघाडीने उमेदवारी दिल्यानंतर मोरे यांनी अकोला इथं जाऊन प्रकाश आंबेडकरांची भेट घेतली ...
वंचित बहुजन समाजाच्या नागरिकांची वज्रमूठ बांधत प्रस्थापित पक्षांना त्यांची जागा दाखवून वंचितचा विजय १००% साकारणार ...
मी मुरलीधर मोहोळ, रविंद्र धंगेकर यांच्यावर टीका न करता त्यांच्या पक्षाच्या ध्येयधोरण आणि चुकीच्या कारभाराविरोधात भूमिका मांडत राहणार ...