ठाण्याहून बोरीवली आणि वसईच्या दिशेने जाणाऱ्या घोडबंदर रस्त्यावर ट्राफिक जाम. मोठ्या वाहनांमुळे तसेच रस्त्यावर सुरु असलेल्या कामांमुळे नागरिकांना त्रास.
नाशिक : येथील गांधीनगरच्या कॉम्बॅट आर्मी एव्हीएशन ट्रेनिंग स्कुलच्या लढाऊ वैमानिकांच्या ४३व्या तुकडीचा पदवीप्रदान सोहळा लष्करी थाटात सुरू. सेना मेडल डायरेक्टर जनरल अँड कर्नल कमांडंट लेफ्टनंट जनरल विनोद नंबियार यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती.
Vasai-Virar : सत्ताधारी बविआने पुन्हा आम्हीच म्हणून शेवटच्या सभा बैठका, महासभा फेब्रुवारी 2020 पर्यंत उरकून घेतल्या. कारण त्यांचे सर्व लक्ष निवडणुकीकडे लागल होते. ...
coronavirus news : नोव्हेंबरपर्यंत जिल्ह्यात कोरोनाने झालेले मृत्यू ० ते २० वयोगटातील एक तरुण आणि एक तरुणी असे दोन मृत्यू झाले असून २० ते ३० वयोगटातील १० रुग्णांचा मृत्यू झाला असून त्यात सहा तरुण आणि चार तरुणींचा समावेश आहे. ...
Vasai : आदिवासी समाजातील असलेल्या भाेये यांना न्याय मिळवून देण्यासाठी तुळिंज पाेलीस निरीक्षक जयकुमार सूर्यवंशी यांच्यावर सदाेष मनुष्यवध, रॅगिंग ॲक्ट आणि अनुसूचित जमाती प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हे दाखल करावा, या मागणीसाठी हा माेर्चा काढण्यात येणार आ ...