अरबी समुद्रात चक्रीवादळाचा गंभीर इशारा देण्यात आल्याने मागील चार दिवसांपूर्वी मासेमारीसाठी गेलेल्या वसई तालुक्याच्या बंदरांतील मासेमारी बोटी किनाऱ्यावर परतण्यास सुरुवात झाली आहे. ...
शांत, सुस्वभावी, मनमिळाऊ सर्वांच्या मदतीला धावून जाणारे प्रदीप राणे हे उच्चशिक्षित व वसईतील प्रतिष्ठित घराण्यातील एक व्यक्तिमत्त्व म्हणून सर्वानाच सुपरिचित होते ...
केंद्र सरकारच्या रेल्वे मंत्रालयाने पालघर जिल्ह्यातील वाढती रुग्णसंख्या लक्षात घेऊन चारशे बेड क्षमतेची कोरोना केअर कोच ट्रेन पालघर रेल्वेस्थानकात उपलब्ध करून दिली आहे. या ट्रेनमध्ये उपचार घेण्यासाठी पाच-सहा दिवसांपासून काेरोनाबाधित रुग्ण दाखल झाले आह ...
पालघर जिल्ह्याच्या अनेक भागांत अद्यापही लसीकरणाला म्हणावा तसा वेग आलेला नाही. एकीकडे कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असताना दुसरीकडे लसीकरण वेळत होत नसल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. ...
वाडा, कुडुस, कंचाड येथे शनिवारपासून १८ ते ४४ या वयोगटासाठी केंद्र सुरू केली आहेत. मात्र ऑनलाइन नोंदणी केली जात असल्याने तालुक्याबाहेरील गर्दी जास्त प्रमाणात होत आहे. परिणामी स्थानिक लोक लसीकरणापासून वंचित राहतात. ...