रुग्णालयांची व्यवस्था, लसीकरण आणि बुस्टर डोसची व्यवस्था, कचऱ्याची व्यवस्था, तसेच मूलभूत नागरी सोयी-सुविधांसंदर्भातील गंभीर प्रश्नांवर निर्णय घेण्यासाठी प्रशासक तथा आयुक्त दर्जाच्या अधिकाऱ्याची सध्या वसई विरार शहराला गरज आहे. ...
वसई विरार शहर महानगरपालिका हद्दीत १२ विविध सेवा देणाऱ्या कर्मचारी आणि नागरिक म्हणून लाभार्थ्यांना दि.१६ जाने २०२१ ते दि.२ जानेवारी २०२२ रोजी पर्यंतच्या कालावधीत एकूण २० लाख ८६ हजार ३४० इतकं लसीकरण वाटप ...
दरम्यान मागील आठवड्यात महापालिका निवडणुकीसाठीची प्रभाग रचना पालिकेने निवडणूक आयोगाला सादर केल्यानंतर शुक्रवारी आयुक्तांची बदली करण्यात आल्याचे समाज माध्यमातून बोलले जात आहे ...
कोरोनाचे जीवघेणे सावट अद्याप दूर झालेले नसून, या मैत्री मेळाव्यात आर्च बिशप डॉ. फेलिक्स मच्याडो यांच्या मार्गदर्शनाखाली विविध धर्मगुरू, काही स्वयंसेवकांच्या मदतीने शासनाकडून जाहीर करण्यात आलेल्या सर्व अटींचे काटेकोरपणे पालन करण्यात आले. ...