लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वसई विरार

वसई विरार

Vasai virar, Latest Marathi News

अखेर उपप्रादेशिक परिवहन कार्यालय होणार वसईत ! - Marathi News | Vasai will finally have a Sub-Regional Transport Office big relief to people | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :अखेर उपप्रादेशिक परिवहन कार्यालय होणार वसईत !

वसईकरांना दिलासा : तीन मजली इमारत बांधकामाला परवानगी ...

पांढरा कांदा वसईतून हद्दपार होण्याची भीती; अवकाळी पावसाचा फटका, शेतकरी हवालदिल - Marathi News | Fear of deportation of white onion vasai rains hit farmers | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :पांढरा कांदा वसईतून हद्दपार होण्याची भीती; अवकाळी पावसाचा फटका, शेतकरी हवालदिल

मागील काही वर्षांपासून अवकाळी पावसामुळे या उत्पादनात घट होत आहे. ...

वसईच्या रानगाव समुद्रकिनारी मृत अवस्थेत आढळून आला दुर्मिळ मासा - Marathi News | Rare fish found dead at Rangaon beach in Vasai know more details | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :वसईच्या रानगाव समुद्रकिनारी मृत अवस्थेत आढळून आला दुर्मिळ मासा

भारतीय व प्रशांत महासागरा सोबत चीनच्या यांगजी नदीत आढळून येणारा फिनलेस पोरपोईज (finless porpoise) या दुर्मिळ प्रजाती वसईच्या समुद्रकिनारी प्रथमच ! ...

कोंबडी घेऊन जाणाऱ्या टेम्पोची दुचाकी गाडीला जोरदार धडक; एकाचा मृत्यू तर दुसरा गंभीर जखमी - Marathi News | Tempo's two-wheeler carrying chickens hit hard; One was killed and another was seriously injured | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :कोंबडी घेऊन जाणाऱ्या टेम्पोची दुचाकी गाडीला जोरदार धडक; एकाचा मृत्यू तर दुसरा गंभीर जखमी

Accident Case :रान गावमधील घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद ...

म्हाडा कोंकण मंडळ सदनिका सोडत; यशस्वी अर्जदारांना कागदपत्रे बँकेत सादर करण्यासाठी अंतिम मुदतवाढ  - Marathi News | MHADA Konkan Mandal flats; Deadline for successful applicants to submit documents to the bank | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :म्हाडा कोंकण मंडळ सदनिका सोडत; यशस्वी अर्जदारांना कागदपत्रे बँकेत सादर करण्यासाठी अंतिम मुदतवाढ 

MHADA News : सोडतीतील २० टक्के सर्वसमावेशक योजनेअंतर्गत ८१२ यशस्वी अर्जदारांपैकी ६२१ यशस्वी अर्जदारांनी बँकेत कागदपत्रे सादर केली आहेत. ...

मुंबई-अहमदाबाद महामार्गावर ढेकाळे येथे सूर्याच्या जुन्या जलवाहिनीला मोठी गळती - Marathi News | Large leak on the old solar system at Dhekale on the Mumbai-Ahmedabad highway | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :मुंबई-अहमदाबाद महामार्गावर ढेकाळे येथे सूर्याच्या जुन्या जलवाहिनीला मोठी गळती

महापालिका प्रशासनाकडून युद्धपातळीवर दुरुस्ती चे काम हाती ; १० तासांनी होणार पाणीपुरवठा पूर्ववत ...

अश्लील फोटो काढून मुलींकडून पैसे उकळण्याऱ्या भामट्याला वसई पोलिसांकडून अटक - Marathi News | vasai police arrest vagrant for taking obscene photos and extorting money from girls | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अश्लील फोटो काढून मुलींकडून पैसे उकळण्याऱ्या भामट्याला वसई पोलिसांकडून अटक

आरोपी पुरता बेकार असल्याचे वसई पोलिस निरीक्षक कल्याणराव कर्पे यांनी लोकमतला सांगितले. ...

वसईकर रिक्षावाल्याचे प्रसंगावधान; दिल्लीतील घरातून निघून आलेली अल्पवयीन मुलगी सुखरुप पालकांच्या स्वाधीन - Marathi News | Vasaikar rickshaw driver incident; A minor girl who left home in Delhi is safely handed over to her parents | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :वसईकर रिक्षावाल्याचे प्रसंगावधान; दिल्लीतील घरातून निघून आलेली अल्पवयीन मुलगी सुखरुप पालकांच्या स्वाधीन

Honest Rickshaw Driver : अभिनंदनास पात्र अशा प्रामाणिक रिक्षाचालकांसोबत वसई वाहतूक शाखेचे पोलीस आणि माणिकपूर पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे. ...