रिलेशनशिपच्या काही महिन्यातच आफताबने श्रद्धाचा निर्घृणरित्या खून केला. तिच्या शरीराचे ३५ तुकडे करुन ते फ्रीजमध्ये ठेवले. त्याने केलेला हा खून कोणत्या चित्रपटाच्या किंवा वेब सीरिजच्या कहाणीपेक्षा काही कमी नाही. आणि ते खरेही आहे. ...
Shraddha Murder Case: २७ वर्षांची तरुणी एका मुलाला भेटते, प्रेमात पडते आणि नंतर तिच्या पालकांच्या इच्छेविरुद्ध त्याच्यासोबत राहण्याचा निर्णय घेते. सगळे काही बॉलिवूड चित्रपटातील कथेसारखे वाटेल. परंतु या कथेचा अंगावर शहारे आणणारा भयानक शेवट झाला ...