चेन्नईच्या आवडी पोलीस आयुक्तालय हद्दीतील कोणामल्ली पोलीस ठाण्याच्या परिसरात मागील आठवड्यात शनिवारी एका १८ वर्षीय तरुणीची हत्या करून तिच्या मृतदेहावर बलात्कार केल्याची घटना घडली होती. ...
ते म्हणाले की, ज्या मुली पालकांना आव्हान देऊन निघून जातात, त्यांच्याबाबतीत पालकांना दोष देता येत नाही. श्रद्धाचे पालक तिला थांबवायला गेले होते. मात्र, ती त्या तरुणाच्या प्रेमात वेडी झालेली असल्याने तिने पालकांचे घर सोडले होते. ...
नायजेरिया येथे एमटी हेरॉइक या तेलवाहू जहाजावर १६ भारतीयांसह बंदी करून ठेवण्यात आलेल्या आपल्या मुलाची लवकरात लवकर सुटका व्हावी, याकरिता संपदा शिंदे ही आई मागील काही दिवस केंद्र सरकारसह राज्य सरकारचे उंबरठे झिजवत आहे. ...
Shraddha Murder Case: आरोपी आफताबचे वडील अमीन पुनावाला आणि आई वसई येथील युनिक पार्क सोसायटीमध्ये राहत होते. मात्र, पंधरा दिवसांपूर्वीच आफताबचे त्यांनी घर रिकामे करून मुंबईत शिफ्ट होतो, असे सांगून निघून गेल्याची माहिती या सोसायटीच्या आदिल खान या पदाध ...
Shraddha Murder Case: ‘लिव्ह इन पार्टनर’च्या खुनामुळे देश हादरलेला असतानाच या प्रकरणात आता अनेक कंगोरे पुढे येऊ येत आहेत. श्रद्धा वालकरचा खून सहा महिन्यांपूर्वी मे महिन्यात झाला, असा पोलिसांचा दावा आहे. तर तिचा मित्र लक्ष्मण नाडार याने आपले जुलैमध्ये ...