भाईंदर पूर्वेच्या रावल नगर, नर्मदा सदन मध्ये राहणारे सिध्देश कांबळी व कुटुंबीय हे १७ डिसेंबर रोजी शिर्डी येथे दर्शनासाठी गेले होते. त्यावेळी घरात कोणी नसल्याची संधी साधून अनोळखी चोरट्यांनी दार फोडत घरातील सोन्याचे दागिने चोरुन नेले होते. ...
Crime News: गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कौशल्याने तपास करून दोन्ही आरोपींना अटक करून गुन्ह्याचा उलगडा केल्याची माहिती शुक्रवारी पत्रकार परिषदेत सहाय्यक पोलीस आयुक्त चंद्रकांत जाधव यांनी दिली आहे. ...
Crime News: मीरा भाईंदर - वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत जानेवारी ते ऑक्टोबर ह्या १० महिन्यात ६ हजार ९३२ गुन्हे दाखल झाले असून त्यातील ५ हजार १९४ गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश मिळाले आहे . ...