गेल्या महिन्यात नालासोपारा पूर्वेच्या संतोष भुवन, बिलाल पाडा, श्रीराम नगर या परिसरातील बोगस डॉक्टरांवर आरोग्य विभागाने कारवाई करून तुळींज पोलीस ठाण्यात गुन्हेही नोंदविले होते. ...
गिरगाव चौपाटी समोरील समुद्रात गणपती विसर्जना दरम्यान बोट उलटून बेपत्ता झालेला साहिल मर्दे याचा मृतदेह हा विसर्जन केलेल्या मूर्तींच्या मातीच्या दलदलीत अडकल्यामुळे हाती येत नसावा असा तर्क त्याचा शोध घेणाऱ्या यंत्रणांनी वर्तविला आहे. ...
पंचायत समितीच्या प्राथमिक शिक्षकांचा गुणगौरव सोहळा शुक्र वार, २८ सप्टेंबर रोजी थर्मल पॉवर स्टेशनच्या सभागृहात झाला. यावेळी तालुकास्तरीय अकरा आणि राज्य व जिल्हा पुरस्कार विजेत्या शिक्षकांना गौरविण्यात आले. ...
पालघर जिल्ह्यातील समुद्र किनाºयावर साठलेल्या तेल मिश्रित डांबर गोळ्यांनी स्वच्छ आणि सुंदर किनारे विद्रुप केले जात असतांना सोमवारी एडवणच्या किना-यावर साचलेले डांबर गोळे अचानक पेटल्याने लागलेल्या आगीने क्षणार्धात रौद्ररुप धारण केले. ...