लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वसई विरार

वसई विरार

Vasai virar, Latest Marathi News

विरार-डहाणू रेल्वे मार्गावर आणखी दोन ट्रॅक; खारफुटी तोडण्यासाठी रेल्वेला हायकोर्टाची परवानगी - Marathi News | Two more tracks on Virar-Dahanu railway line; Railways allowed to cut mangroves | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :विरार-डहाणू रेल्वे मार्गावर आणखी दोन ट्रॅक; खारफुटी तोडण्यासाठी रेल्वेला हायकोर्टाची परवानगी

अंतिम परवानगी घेणे बंधनकारक, रेल्वे लावणार ५४ हजार झाडे ...

Nalasopara: जीवे मारण्याच्या उद्देशाने महिला पोलीस अधिकाऱ्याच्या अंगावर घातली गाडी - Marathi News | A woman police officer was hit by a car with the intention of killing her | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :Nalasopara: जीवे मारण्याच्या उद्देशाने महिला पोलीस अधिकाऱ्याच्या अंगावर घातली गाडी

Nalasopara: अटकेपासून बचाव करून पळून जाण्यासाठी आरोपीने महिला पोलीस उपनिरीक्षकासह मसुब कर्मचाऱ्याच्या अंगावर चारचाकी गाडी घातल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ...

वसईकरांच्या पाण्यासाठी आयुष्यातली पहिली केस घेणार; शर्मिला ठाकरेंनी सरकारला ठणकावले! - Marathi News | MNS marched to Virar Municipal Corporation office for water for Vasaikars. | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :वसईकरांच्या पाण्यासाठी आयुष्यातली पहिली केस घेणार; शर्मिला ठाकरेंनी सरकारला ठणकावले!

वसईकरांच्या पाण्यासाठी विरारला मनपाच्या कार्यालयावर मनसेने मोर्चा काढला. ...

मीरारोडमध्ये गुंडगिरी करणाऱ्या तिघा फेरीवाल्यांना अटक; महापालिकेची तोडक कारवाई सुरु  - Marathi News | Three hawkers arrested for hooliganism in Mira Road municipal corporation's resolution action has started | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :मीरारोडमध्ये गुंडगिरी करणाऱ्या तिघा फेरीवाल्यांना अटक; महापालिकेची तोडक कारवाई सुरु 

हल्ल्यानंतर संताप व्यक्त होऊ लागल्याने महापालिकेने येथील फेरीवाल्यांवर धडक कारवाई चालवली आहे.  ...

Nalasopara: अँटीकरप्शन अधिकारी असल्याची बतावणी करून ३५ लाखांचा दरोडा, आरोपी अटकेत - Marathi News | Nalasopara: 35 lakh robbery by pretending to be anti-corruption officer, accused arrested | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :अँटीकरप्शन अधिकारी असल्याची बतावणी करून ३५ लाखांचा दरोडा, आरोपी अटकेत

Crime News: ऍन्टीकरप्शन अधिकारी असल्याची बतावणी करुन नवी मुंबईच्या ऐरोली येथे राहणारे सार्वजनिक बांधकाम खात्यातील सेवानिवृत्त अधिकाऱ्याच्या घरी ३५ लाख रुपयांचा दरोडा टाकणाऱ्या आरोपीला विरार गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांनी अटक केले आहे. ...

Virar: जीवदानी गडावर दर्शनासाठी आलेल्या भाविकाचा मृत्यू - Marathi News | Virar: Death of a devotee who came for darshan at Jivdani Fort | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :जीवदानी गडावर दर्शनासाठी आलेल्या भाविकाचा मृत्यू

Virar: श्री जीवदानी देवीच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना रविवारी घडली आहे‌. ...

कॅनडा अपघात: २ भारतीय ट्रेनी पायलटसह तिघांचा मृत्यू, मृतांमध्ये वस‌ईतील तरुणाचा समावेश - Marathi News | canada crash 3 dead including 2 indian trainee pilots vasai youth among dead | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :कॅनडा अपघात: २ भारतीय ट्रेनी पायलटसह तिघांचा मृत्यू, मृतांमध्ये वस‌ईतील तरुणाचा समावेश

यात एका वस‌ईतील तरुणाचा मृत्यू झाला आहे. ...

विद्यार्थिनीचा गळा चिरणाऱ्या तरुणाची गळफास लावून आत्महत्या  - Marathi News | A young man who slit the throat of a student commits suicide by hanging himself | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :विद्यार्थिनीचा गळा चिरणाऱ्या तरुणाची गळफास लावून आत्महत्या 

मोखाडा तालुक्यातील रयत शिक्षण संस्थेची महर्षी विठ्ठल रामजी शिंदे प्राथमिक व माध्यमिक गभालपाडा आश्रमशाळा आहे. ...