लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वसई विरार

वसई विरार

Vasai virar, Latest Marathi News

लाचखोर नगररचना अधिकारी रेड्डी पुन्हा वसई महापालिकेत? - Marathi News | Municipal Officer Reddy reinstated in Vasai Municipal Corporation? | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :लाचखोर नगररचना अधिकारी रेड्डी पुन्हा वसई महापालिकेत?

शिवसेनेच्या नगरसेवकाला २५ लाखाची लाच देतांना रंगेहाथ पकडले गेलेले व निलंबित झालेले भ्रष्ट व वादग्रस्त असे नगररचना उपसंचालक वाय.एस. रेड्डी यांना उच्च न्यायालयाने तांत्रिक आधारे दिलासा दिल्यामुळे मनपा त्यांना सेवेत पुन्हा घेण्याच्या तयारीत आहे. ...

वसई-विरार महापालिकेची तोडक कारवाई - Marathi News | Vasai-Virar municipal corporation crackdown | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :वसई-विरार महापालिकेची तोडक कारवाई

पालिका प्रशासनाने औद्योगिक गाळे, बॅनर, पोस्टर आणि अनिधकृत इमारतीवर पोकलेंनच्या सहायाने कारवाई केली आहे. ...

विरारकरांसाठी असणारे शवागार अनेक महिन्यांपासून बंद - Marathi News | The cemeteries for the insolvency closed for several months | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :विरारकरांसाठी असणारे शवागार अनेक महिन्यांपासून बंद

नातेवाइकांची होते कुचंबणा; खाजगी रुग्णालयांचा घ्यावा लागतो आधार ...

समुद्रकिनारी घोड्यांना क्रूर वागणूक - Marathi News | Cruel behavior | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :समुद्रकिनारी घोड्यांना क्रूर वागणूक

वसईतील सुरुची बाग येथील प्रकार; क्षमतेपेक्षा कोंबले जातात जास्त प्रवासी ...

अर्नाळा समुद्रकिनाऱ्याकडे जीवरक्षक पथकाची पाठ - Marathi News | Lessons of survival squad in the Arnala beach | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :अर्नाळा समुद्रकिनाऱ्याकडे जीवरक्षक पथकाची पाठ

पर्यटकांची वाढती संख्या पाहता गांभीर्य वाढले ...

वसईकर हर्षाली वर्तकने लीलया केले किलिमांजारो सर! - Marathi News | Vasikar harshali harpshane banalenajara Sir! | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :वसईकर हर्षाली वर्तकने लीलया केले किलिमांजारो सर!

१९,३४१ फूट सर्वोच्च शिखरावर यशस्वी चढाई; १६ देशी-विदेशी गिर्यारोहकांच्या चमूचे केले नेतृत्व, आता पुढील लक्ष्य काचंनजंगा! ...

विरार पश्चिमेच्या भाजी मंडईकडे विक्रेत्यांची पाठ - Marathi News | Lessons of Vendors to the Western Market in Virar | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :विरार पश्चिमेच्या भाजी मंडईकडे विक्रेत्यांची पाठ

अधिकृत जागा असतांनाही होते अतिक्रमण ...

वसईत कॅब कंपनीच्या कारशेडला आग, 100 गाड्या जळून खाक - Marathi News | Fire broke out in vasai carshade, 100 cars burnt down | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :वसईत कॅब कंपनीच्या कारशेडला आग, 100 गाड्या जळून खाक

वसई टॅककॅब कंपनीच्या कारशेडला पहाटे अचानक आग लागली आहे. ...