स्कूलवाहन चालवणाऱ्या ड्रायव्हरचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने ही गाडी रस्त्याच्या बाजूला गेली. गाडीचा वेग जोराचा असल्यामुळं एका झाडाला धडकल्यानंतर व्हॅनचे मोठे नुकसान झाले आहे. ...
गेल्या दोन चार वर्षापासून आंबा उत्पादनात घट होतांना दिसत असतांनाच यंदा मात्र थंडीचा मोसम चांगला राहील्याने जानेवारी पासूनच येथील आब्यांच्या झाडांचा मोहर बहरु लागला आहे. ...
मंदिराच्या वर्धापनदिनी हजारो साईभक्त दर्शन तसेच महाप्रसादाचा लाभ घेत असतात. स्थापनादिन व रथसप्तमी असा दुर्मिळ पुण्यपर्वणीचा योग यावर्षी प्रथम आलेला आहे. ...
सार्वजनिक बांधकाम (उपक्र म) मंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून जिल्ह्यात सामाजिक तसेच राजकीयस्तरावर सांस्कृतिक, सामाजिक, आरोग्य विषयक व क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. ...
वसई-विरार शहरात अनिधकृत टँकरचा सुळसुळाट झाला आहे. या टँकरचालकांकडून सुरक्षेच्या कुठल्याच नियमांचे पालन केले जात नसल्याने नागरिकांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे. ...
जगात भारताची कमजोर व गरिबांचा देश म्हणून ओळख होती. भारताला कुणीही झुकवू शकतो, अशी देशाची प्रतिमा निर्माण होऊ पाहत होती. वाजपेयींच्या रूपाने देशाला कणखर पंतप्रधान लाभला. ...