लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वसई विरार

वसई विरार

Vasai virar, Latest Marathi News

वसईच्या बाजारात रानमेवा दाखल - Marathi News | In the Vasai market, | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :वसईच्या बाजारात रानमेवा दाखल

जांभूळ, करवंद, आंबा : रासायनिक प्रक्रिया नसल्याने ग्राहकांची पसंती ...

वादळाचा प्रताप, अडकलेली मच्छीमार बोट सुखरूप आणली - Marathi News | Storm of the storm, stuck with the fisherman boat safely | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :वादळाचा प्रताप, अडकलेली मच्छीमार बोट सुखरूप आणली

समुद्रात अचानक निर्माण झालेल्या वादळी वाऱ्याच्या फटकाºयाने सातपाटी येथील रवींद्र दवणे ह्यांची ‘पंचाली’ ही बोट भरकटुन बंधाऱ्याच्या दगडात अडकली ...

येथे भरते मेंदूची कार्यशाळा, झेडपीच्या शिक्षकाचा भन्नाट उपक्रम - Marathi News | Here's a brain-filled workshop, a ZP teacher's diverse activities | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :येथे भरते मेंदूची कार्यशाळा, झेडपीच्या शिक्षकाचा भन्नाट उपक्रम

अभिनव उपक्रम : जि.प. गोवणे शाळेतील शिक्षक विजय पावबाके यांचा नावीन्यपूर्ण उपक्रम ...

गावात स्मशानभूमी नाही म्हणून चक्क रस्त्यावर अंत्यविधी - Marathi News | There is no graveyard in the town, so the funeral is on the road | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :गावात स्मशानभूमी नाही म्हणून चक्क रस्त्यावर अंत्यविधी

गावकऱ्यांनी व्यथा: स्मशानभूमीकडे जाणारा रस्ता केला बंद ...

जन्म-मृत्यूचे दाखले मिळणे आव्हानच, तहसीलदारांना पुन्हा अधिकार देण्याची मागणी - Marathi News | The challenge to get Birth and Death certificates, and the demand for reinstatement of tehsildars | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :जन्म-मृत्यूचे दाखले मिळणे आव्हानच, तहसीलदारांना पुन्हा अधिकार देण्याची मागणी

ग्रामीण भागातील जन्म-मृत्यूच्या नोंदीना जर उशिर झाल्यास येथील गोरगरीबांना सध्या न्यायालयाची पायरी चढावी लागत आहे. हातावर पोट असणाऱ्या येथील आदीवासी बांधवाना हा आदेश ‘सुल्तानी’ वाटत आहे. ...

१५५ ब्रास अवैध रेती जप्त, पाच सक्शन पंप केले नष्ट, एलसीबी, विरार पोलिसांची संयुक्त कारवाई - Marathi News | 155 brass seized illegally, 5 suction pumps destroyed, LCB, Virar police joint action | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :१५५ ब्रास अवैध रेती जप्त, पाच सक्शन पंप केले नष्ट, एलसीबी, विरार पोलिसांची संयुक्त कारवाई

नालासोपारा : दररोज पालघर पोलीस रेतीची वाहतूक करणाऱ्या विरोधात कारवाई करत असूनही काही ठिकाणी चोरी छुपी रेतीची वाहतूक आणि ... ...

गटारींच्या झाकणांचे पैसे खाल्ले कुणी? नालासोपाराकरांचा सवाल - Marathi News | Who ate the gutter lid? Nalasoparakar's question | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :गटारींच्या झाकणांचे पैसे खाल्ले कुणी? नालासोपाराकरांचा सवाल

लोकांच्या नागरी समस्येच्या नावावर घोटाळे आणि भ्रष्टाचाराच्या आरोपावरून नेहमी चर्चेत राहणाऱ्या वसई विरार शहर महानगरपालिका आता गटारावरील झाकणांमुळे आता पुन्हा चर्चेत आली आहे. ...

122 करोड घोटाळ्यातील कंत्राटदार अटकेत - Marathi News | 122 crore contract holder | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :122 करोड घोटाळ्यातील कंत्राटदार अटकेत

तपास अधिकारी पोलीस निरीक्षक यांची भूमिका संशयास्पद ?? ...