लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वसई विरार

वसई विरार

Vasai virar, Latest Marathi News

मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करूनही परिस्थिती जैसे थे! दोन जागांचे अधिग्रहण रखडले - Marathi News |  Even after complaining to the Chief Minister, the situation was like that! The acquisition of two seats has come to an end | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करूनही परिस्थिती जैसे थे! दोन जागांचे अधिग्रहण रखडले

जव्हार तालुक्यातील वाळवंडा पैकी खडकीपाडा येथे आजही जाण्यासाठी रस्ता नसून याबाबत २०१७ साली मुख्यमंत्र्यांकडे तक्र ार करूनही आजही परिस्थिती जैसे थेच आहे. ...

वसईतील ३०० प्राचीन बावखले नष्ट होण्याच्या मार्गावर - Marathi News | bavkhal in Vasai | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :वसईतील ३०० प्राचीन बावखले नष्ट होण्याच्या मार्गावर

वसईकरांसाठी पाण्याचा मुख्य स्रोत असलेली बावखलांची संख्या २०० ने घटल्याने वसईकरांना ऐन उन्हाळ्यात पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे. ...

आठ लाख भाविकांचे महालक्ष्मी दर्शन, १५ दिवसांच्या यात्राकाळामध्ये कोट्यवधीची उलाढाल - Marathi News | Mahalaxmi Darshan of eight lakh devotees, billions of turnover in 15 days journey | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :आठ लाख भाविकांचे महालक्ष्मी दर्शन, १५ दिवसांच्या यात्राकाळामध्ये कोट्यवधीची उलाढाल

डहाणूची प्रसिद्ध महालक्ष्मीदेवीची यात्रा चैत्र पौर्णिमा १९ एप्रिलपासून सुरू झाली असून सतत पंधरा दिवस चालणाऱ्या या यात्रेचे आता शेवटचे दोन दिवस राहिले आहेत. ...

मच्छीमार सचिन तांडेलचा आंतरराष्ट्रीय क्रीडा पराक्रम, जिद्दीने केली दिव्यांगत्व व आर्थिक विवंचनेवर मात - Marathi News |  Fisherman Sachin Tendulkar's international sports feat, stubbornness on Divya and economic dissonance | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :मच्छीमार सचिन तांडेलचा आंतरराष्ट्रीय क्रीडा पराक्रम, जिद्दीने केली दिव्यांगत्व व आर्थिक विवंचनेवर मात

श्रीलंकेत संपन्न झालेल्या तिसऱ्या एटीटीएफ आंतरराष्ट्रीय पॅरा कबड्डी स्पर्धेत भारताने बाजी मारली. त्यामध्ये डहाणू तालुक्यातील कबड्डीपटू सचिन हरिश्चंद्र तांडेल याने चमकदार कामिगरी केली. ...

एका पोलिसाच्या खांद्यावर २६४२ नागरिकांची सुरक्षा, कायदा, सुव्यवस्था रामभरोसे - Marathi News |  Security of 2642 people on the shoulder of a one policeman | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :एका पोलिसाच्या खांद्यावर २६४२ नागरिकांची सुरक्षा, कायदा, सुव्यवस्था रामभरोसे

नालासोपाऱ्यात गुन्हेगारी स्वरु पांच्या घटनांचा वाढता आलेख व त्यामुळे बळावलेला कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न या पार्श्वभूमीवर पाच वर्षापूर्वी तुळींज पोलीस ठाण्याची निर्मिती केली. ...

ओसीसाठी ‘त्या’ सेप्टिक टँकची साफसफाई, मैला साफ करताना तिघांचा मृत्यू - Marathi News | Cleaning of 'that' septic tank for oscillation, cleansing of mud and death of three | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :ओसीसाठी ‘त्या’ सेप्टिक टँकची साफसफाई, मैला साफ करताना तिघांचा मृत्यू

नालासोपारा पश्चिमेकडील निळेगावातील आनंद व्ह्यू इमारतीला वसई विरार मनपाची ओसी मिळवण्यासाठी बांधकाम व्यवसायिकांनी सेप्टिक टँक करण्याचे ठरवले होते. ...

वसईत चेनचोरांचा सर्वत्र झाला सुळसुळाट - Marathi News | Vasaiet Chancellor is everywhere | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :वसईत चेनचोरांचा सर्वत्र झाला सुळसुळाट

पोलीस ढिम्म : सीसीटीव्हीचा दरारा नाहीच ...

पालघर न.प.चे सफाई कामगार वंचितच - Marathi News | Palghar NP cleaning workers are not available | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :पालघर न.प.चे सफाई कामगार वंचितच

मूलभूत सुविधाही नाही : चांगले राहणीमान तर दूरच राहिले ...