लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
वसई विरार

वसई विरार

Vasai virar, Latest Marathi News

वाढवण बंदराचे नाव कायमचे पुसणार : ठाकरे - Marathi News | The name of the port will be erased forever: Thackeray | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :वाढवण बंदराचे नाव कायमचे पुसणार : ठाकरे

वाढवण बंदरविरोधी लढ्याला ताकद देण्यासाठी उद्धव ठाकरे काय घोषणा करतात? हे ऐकण्यासाठी स्थानिक शेतकरी, मच्छीमार मोठ्या संख्येने उपस्थित होते ...

विरार-अलिबाग कॉरिडॉरसाठी केवळ 5 टक्के भूसंपादन - Marathi News | Only 5 percent land acquisition for Virar-Alibag corridor | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :विरार-अलिबाग कॉरिडॉरसाठी केवळ 5 टक्के भूसंपादन

एमएसआरडीसी : पुणे रिंग रोडसाठी ५० टक्क्यांहून अधिक अधिग्रहण ...

मावश्याने केला अल्पवयीन भाचीवर बलात्कार  - Marathi News | Aunt rapes minor niece in mira road | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :मावश्याने केला अल्पवयीन भाचीवर बलात्कार 

मावसाच्या लैंगिक अत्याचाराला कंटाळून अखेर ती कांदिवली भागात रहायला गेली. पीडिता सध्या १९ वर्षांची आहे.  ...

मीरा भाईंदर महापालिकेची ८३ कोटी ६६ लाख पाणीपट्टी वसुली  - Marathi News | Mira Bhayander Municipal Corporation recovered 83 crores 66 lakhs of water supply | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :मीरा भाईंदर महापालिकेची ८३ कोटी ६६ लाख पाणीपट्टी वसुली 

जानेवारी महिन्यापासून थकबाकीधारकांना पाणीपट्टी वसुल करणेकरीता प्रथम नोटीस बजावण्यात आल्या व त्यानंतर त्याचा पाठपुरावा करुन पाणीपट्टी वसुली केली गेली. ...

मीरारोडमध्ये झोपड्यांना आग लागून ५ गॅस सिलेंडरचे स्फोट  - Marathi News | 5 gas cylinder explosions in Mira Road, huts on fire | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :मीरारोडमध्ये झोपड्यांना आग लागून ५ गॅस सिलेंडरचे स्फोट 

कनकिया भागातील के डी एम्पायर मागील सालासर ग्रुपचे इमारत बांधकाम सुरु आहे. ...

खदानीत मिळालेल्या मृतदेहाचे गूढ अखेर उलगडले, पैशाचा तगादा आणि रात्रभर कोंडून ठेवल्याच्या रागातून हत्या - Marathi News | The mystery of the body found in the mine is finally solved, a murder out of money and anger at being locked up overnight. | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :खदानीत मिळालेल्या मृतदेहाचे गूढ अखेर उलगडले, पैशाचा तगादा आणि रात्रभर कोंडून ठेवल्याच्या रागातून हत्या

धानिव पांढरीपाडा परिसरातील गुंजाळकर यांच्या खोल दगडाच्या खदानीत १७ जानेवारीला दुपारी एक मृतदेह सापडला होता. ...

वसई पालिकेत नवे अतिरिक्त आयुक्त  - Marathi News | New Additional Commissioner in Vasai Municipality | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :वसई पालिकेत नवे अतिरिक्त आयुक्त 

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर याआधी पालिकेतील अतिरिक्त आयुक्त आणि सहा उपायुक्तांच्या बदल्या झाल्या होत्या. ...

रो रो सेवेत हुल्लडबाज तरुणांचीं बियर पार्टी; सोशल मीडियावर चित्रफीत व्हायरल - Marathi News | beer party of rowdy youth in ro ro service | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :रो रो सेवेत हुल्लडबाज तरुणांचीं बियर पार्टी; सोशल मीडियावर चित्रफीत व्हायरल

टेबल खुर्च्या टाकून समुद्रात पार्टी  ...