वसई तालुक्यातील माजिवली येथील योजना पारधी आणि करंजोन वरंजाड पाडा येथील नितीन भुजड या प्रेमी युगुलाने बुधवारी दुपारी वाडा तालुक्यातील केळठण गावाच्या हद्दीत विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली. ...
टाईम इव्हेंटमधील सहभागी स्पर्धकांमध्ये वाढ, ३० हून अधिक एलिट धावपटू, कुटुंबासाठी नवी रेस गट आणि सध्याचा आशियाई मॅरेथॉन चॅम्पियन गोपी टी याची ‘गेस्ट आॅफ हॉनर’ म्हणून उपस्थिती, ही यंदाच्या वसई - विरार महापौर मॅरेथॉनची ठळक वैशिष्ट्ये आहेत. ...
‘क्यार’, ‘महा’ चक्रीवादळासह अवकाळी पावसाने जिल्ह्यात घातलेल्या धुमाकुळामुळे जिल्ह्यातील भातशेतीचे मोठ्या प्रमाणात झालेल्या नुकसानीमुळे अवघे ३० टक्के पीक हाती उरले. ...
वाणगाव जवळच्या माटगाव गावच्या परिसरातील शेतात, गवतात तसेच झाडाझुडपात दूरवर विखुरलेल्या जागेत, २५ गाई मृत आढळल्या आहेत. अद्याप शोधकार्य सुरू असल्याने, मृत गार्इंचा निश्चित आकडा समजू शकलेला नाही. ...