टाईम इव्हेंटमधील सहभागी स्पर्धकांमध्ये वाढ, ३० हून अधिक एलिट धावपटू, कुटुंबासाठी नवी रेस गट आणि सध्याचा आशियाई मॅरेथॉन चॅम्पियन गोपी टी याची ‘गेस्ट आॅफ हॉनर’ म्हणून उपस्थिती, ही यंदाच्या वसई - विरार महापौर मॅरेथॉनची ठळक वैशिष्ट्ये आहेत. ...
‘क्यार’, ‘महा’ चक्रीवादळासह अवकाळी पावसाने जिल्ह्यात घातलेल्या धुमाकुळामुळे जिल्ह्यातील भातशेतीचे मोठ्या प्रमाणात झालेल्या नुकसानीमुळे अवघे ३० टक्के पीक हाती उरले. ...
वाणगाव जवळच्या माटगाव गावच्या परिसरातील शेतात, गवतात तसेच झाडाझुडपात दूरवर विखुरलेल्या जागेत, २५ गाई मृत आढळल्या आहेत. अद्याप शोधकार्य सुरू असल्याने, मृत गार्इंचा निश्चित आकडा समजू शकलेला नाही. ...
स्थानिक शेतकरी, मजूर, युवक, विद्यार्थी आणि महिला यांचे विविध प्रश्न आणि मागण्या गतवर्षीच्या ठिय्या आंदोलनाद्वारे मांडल्यानंतर चर्चेद्वारे सोडविण्याचे आश्वासन स्थानिक प्रशासनाने पूर्ण न केल्याने मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने सोमवार, २५ ते २६ नोव्हेंब ...
सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने जिल्ह्यात समृद्धीसारख्या महामार्गांसह बुलेट ट्रेन, मेट्रो, मल्टीमोडल कॉरिडोर म्हणजे बहुउपयुक्त महामार्ग आदींसाठी शेती, वनजमीन आदींचे संपादन काही ठिकाणी शेतकऱ्यांच्या विरोधामुळे रखडले आहे. ...