लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
वसई विरार

वसई विरार

Vasai virar, Latest Marathi News

अमृत आहार योजनेच्या लाभार्थ्यांचे ताट रिकामे - Marathi News | No funds for beneficiaries of the nectar diet plan | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :अमृत आहार योजनेच्या लाभार्थ्यांचे ताट रिकामे

गर्भवती महिला, स्तनदा मातांच्या कुपोषणवाढीची भीती ...

नालासोपारामध्ये सरकारी जमिनीवर अतिक्रमण ? - Marathi News | Invasion of government land in Nalasopara? | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :नालासोपारामध्ये सरकारी जमिनीवर अतिक्रमण ?

वसई-विरार शहरामध्ये शासकीय जागा, नवीन शर्तीच्या जागेवर कब्जा करून अतिक्रमण होताना दिसत आहे. ...

पोलीस मूलभूत सुविधांपासून वंचित, पत्र्याच्या शेडमधून चालतो कारभार - Marathi News | Deprived of police infrastructure | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :पोलीस मूलभूत सुविधांपासून वंचित, पत्र्याच्या शेडमधून चालतो कारभार

नालासोपारा : मीरा रोड ते विरार ही सर्वाधिक गर्दीची रेल्वे स्थानके असून या स्थानकांतून लाखो प्रवासी दररोज प्रवास करीत ... ...

जाळ्यातील डॉल्फीनला जीवनदान, पुन्हा समुद्रात सोडले - Marathi News | Dolphin rescued from the nets, released into the sea again | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :जाळ्यातील डॉल्फीनला जीवनदान, पुन्हा समुद्रात सोडले

आपल्या गावासमोरील समुद्रात मांडणी पद्धतीने मांडलेल्या जाळ्यात अडकलेल्या ‘फिनलेस पोरपॉइज डॉल्फीन’ला पुन्हा सुखरूपपणे समुद्रात सोडण्यात महेश तामोरे या घिवलीच्या मच्छिमाराला यश आले. ...

आश्रमशाळा की विद्यार्थ्यांच्या छळछावण्या? - विवेक पंडित - Marathi News | Ashram schools or students' harassment canter? - Vivek Pandit | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :आश्रमशाळा की विद्यार्थ्यांच्या छळछावण्या? - विवेक पंडित

आश्रमशाळांत दिवसेंदिवस आत्महत्या आणि संशयास्पद मृत्यू होण्याच्या घटना वाढत आहेत. या शाळा आदिवासींच्या पुढच्या पिढीचे भवितव्य घडविणाऱ्या आश्रमशाळा की छळछावण्या आहेत, असा प्रश्न पडला आहे. ...

नालासोपाऱ्यात अनधिकृत पार्किंगचा प्रश्न ऐरणीवर - Marathi News | The question of unauthorized parking in Nalasopara | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :नालासोपाऱ्यात अनधिकृत पार्किंगचा प्रश्न ऐरणीवर

नालासोपारा पश्चिमेतील महापालिका परिसरात मोठ्या प्रमाणावर अनधिकृत पार्र्किंग होताना दिसते. राजरोसपणे येथे शेकडो वाहने उभी केली जात आहेत. ...

कचरा वर्गीकरणाचा बोजवारा, आरोग्याबाबत वसई-विरार महानगरपालिका उदासीन - Marathi News | Vasai-Virar Municipality Depressed on Health | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :कचरा वर्गीकरणाचा बोजवारा, आरोग्याबाबत वसई-विरार महानगरपालिका उदासीन

वसई-विरार शहरात सध्या कचऱ्याचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे. ...

वसईतील ‘हरित पट्टा’ उद्ध्वस्त होणार? घनकचरा, सांडपाणी प्रकल्प अपयशी - Marathi News | Will the 'green belt' collapse in Vasai? Solid waste, wastewater projects fail | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :वसईतील ‘हरित पट्टा’ उद्ध्वस्त होणार? घनकचरा, सांडपाणी प्रकल्प अपयशी

पालिकेचा भोंगळपणा आणि सत्ताधाऱ्यांची उदासीनता यामुळे लवकरच हरित वसई प्रदूषित आणि धोकादायक शहर बनेल, अशी भीती व्यक्त केली जात आहे ...