वसई विरार शहरात दि 13 मार्च रोजी पहिला कोरोनाचा रुग्ण आढळला होता. त्यानंतर त्यात सातत्याने वाढ होत गेली. सध्या दिवसाला सरासरी 200 ते 250 रुग्ण आढळून येत आहेत. ...
मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी आयुक्तांच्या दालनाबाहेर मंगळवारी राडा केला होता. मात्र याच मुद्यांवर आता इतर पक्षांनी मनसेविरुद्ध दंड थोपटले असून आम्ही आयुक्तांसोबत आहोत, अशी भूमिका घेतली आहे. ...
मनसेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव याप्रकरणी आपले पदाधिकारी वितेंद्र पाटील, जयेंद्र किसन पाटील, प्रवीण राऊत आणि इतर कार्यकर्त्यांसह मंगळवारी दुपारी आयुक्त गंगाथरन डी. यांना भेटण्यासाठी मुख्यालयात गेले होते. ...