Vasai-Virar News: विरारमध्ये राहणाऱ्या एका तरुणाने स्वतःचा व्हिडिओ तयार करून सोशल मीडियावर टाकून शनिवारी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या तरुणाला विरार पोलिसांनी धमकावल्यामुळे आत्महत्या केल्याचा आरोप तरुणाच्या आईसह नातेवाईकांनी केला आहे ...