शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

वरूण धवन

वरुण धवन - बॉलिवूड दिग्दर्शक डेव्हिड धवन यांचा मुलगा वरुण धवन  हा एक भारतीय सिने-अभिनेता आहे.  २०१२ साली प्रदर्शित झालेल्या करण जोहरच्या ‘स्टुडन्ट आॅफ द इयर’ या चित्रपटातून वरूणने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटातील भूमिकेसाठी त्याला सर्वोत्तम पदार्पणासाठीच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले. यानंतर मैं तेरा हीरो, हॅम्पी शर्मा की दुल्हनिया, बदलापूर, दिलवाले, ब्रद्रीनाथ की दुल्हनियां, जुडवा2, ऑक्टोबर , सुईधागा अशा अनेक चित्रपटांत तो झळकला.

Read more

फिल्मी : बेबी धवन! बाबा झाल्यानंतर वरुण धवनने केली पहिली पोस्ट, म्हणाला, 'आमची लेक...'

फिल्मी : लग्नानंतर ३ वर्षांनी वरुण धवन झाला बाबा, पत्नी नताशाने दिला गोंडस बाळाला जन्म

फिल्मी : वरुण धवनचा हिंदूजा रुग्णालयाबाहेरील व्हिडिओ व्हायरल, कोणत्याही क्षणी नताशा देणार गुडन्यूज!

फिल्मी : HBD Varun Dhawan : कोट्यवधींच्या संपत्तीचा मालक आहे वरुण धवन; किती आहे नेटवर्थ?

फिल्मी : फॅशन बेबी... समंथाचा शर्टलेस बोल्ड लूक, नव्या कोऱ्या फोटोशूटची सोशल मीडियावर तुफान चर्चा

फिल्मी : Video: IPL मॅचच्या ग्राऊंड स्टाफवर भडकला वरुण धवन; नेमकं प्रकरण काय?

क्रिकेट : WPL 2024: महिला प्रीमिअर लीगच्या उद्घाटनात 'बॉलिवूडचा तडका', स्टार्स वाढवणार शोभा

फिल्मी : कुणी तरी येणार येणार गं...! वरूण धवन होणार बाबा; फोटो शेअर करत दिली खुशखबर

फिल्मी : सलमान खान ते समंथा! फिटनेस फ्रिक असूनही 'हे' सुपरस्टार करतायेत गंभीर आजारांचा सामना

फिल्मी : श्रद्धा कपूरच्या 'स्त्री 2' मध्ये 'हा' अभिनेता करणार कॅमिओ, चाहत्यांना मिळणार सरप्राईज