लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वरूण धवन

वरूण धवन

Varun dhawan, Latest Marathi News

वरुण धवन - बॉलिवूड दिग्दर्शक डेव्हिड धवन यांचा मुलगा वरुण धवन  हा एक भारतीय सिने-अभिनेता आहे.  २०१२ साली प्रदर्शित झालेल्या करण जोहरच्या ‘स्टुडन्ट आॅफ द इयर’ या चित्रपटातून वरूणने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटातील भूमिकेसाठी त्याला सर्वोत्तम पदार्पणासाठीच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले. यानंतर मैं तेरा हीरो, हॅम्पी शर्मा की दुल्हनिया, बदलापूर, दिलवाले, ब्रद्रीनाथ की दुल्हनियां, जुडवा2, ऑक्टोबर , सुईधागा अशा अनेक चित्रपटांत तो झळकला.
Read More
'सिटाडेल'च्या शूटिंगवेळी समंथासाठी आला ऑक्सिजन टँक, वरुण धवनने सांगितली संपूर्ण घटना - Marathi News | Varun Dhawan reveals there was oxygen tank called for samantha on set while shooting for citadel honey bunny | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'सिटाडेल'च्या शूटिंगवेळी समंथासाठी आला ऑक्सिजन टँक, वरुण धवनने सांगितली संपूर्ण घटना

'सिटाडेल हनी बनी' चं शूट सुरु असतानाच समंथाला मायोसायटिस आजाराचे निदान झाले होते. ...

बायको अन् लेकीविषयी बोलत होता वरुण धवन, तिकडे समंथाचा चेहराच पडला, Video व्हायरल - Marathi News | varun dhawan talking about family and daughter while samantha ruth prabhu seen sad | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बायको अन् लेकीविषयी बोलत होता वरुण धवन, तिकडे समंथाचा चेहराच पडला, Video व्हायरल

समंथाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. ...

Citadel: Honey Bunny : वरुण आणि समांथाची हॉट केमिस्ट्री, लिपलॉक सीन व्हायरल - Marathi News | Samantha Ruth Prabhu And Varun Dhawan's Kissing Scene In Citadel: Honey Bunny Viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Citadel: Honey Bunny : वरुण आणि समांथाची हॉट केमिस्ट्री, लिपलॉक सीन व्हायरल

अभिनेता वरुण धवन आणि अभिनेत्री समांथा रूथ प्रभू यांची ही नवी स्पाय थ्रिलर वेबसीरिजगुरुवारी डिजिटल प्लॅटफॉर्मवर रिलीज झाली.  ...

Baby John Teaser: वरुण धवनचा रावडी अंदाज अन् जॅकी श्रॉफ यांचा खलनायक! 'बेबी जॉन'चा हटके टीझर बघाच - Marathi News | Baby John Teaser starring Varun Dhawan jackie shroff produced by atlee | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Baby John Teaser: वरुण धवनचा रावडी अंदाज अन् जॅकी श्रॉफ यांचा खलनायक! 'बेबी जॉन'चा हटके टीझर बघाच

वरुण धवनच्या बहुचर्चित 'बेबी जॉन'चा टीझर रिलीज झाला असून शाहरुखच्या जवान सिनेमाचा दिग्दर्शक अॅटली या सिनेमाचा निर्माता आहे (baby john, varun dhawan) ...

'बेबी जॉन'चा टीझर लीक! वरुण धवनच्या अ‍ॅक्शनची कमाल, खलनायक बनलेल्या जग्गूदादाची दहशत - Marathi News | Varun Dhawan Baby John movie teaser leak on social media ahead singham again bhool bhoolaiyya 3 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'बेबी जॉन'चा टीझर लीक! वरुण धवनच्या अ‍ॅक्शनची कमाल, खलनायक बनलेल्या जग्गूदादाची दहशत

वरुण धवनच्या आगामी 'बेबी जॉन' सिनेमाचा टीझर पाहण्यासाठी बातमीवर क्लिक करा (baby john) ...

Baby Johnचं मोशन पोस्टर रिलीज, दमदार अंदाजात दिसला वरुण धवन - Marathi News | Baby John's Motion Poster Released, Varun Dhawan Looks Powerful | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Baby Johnचं मोशन पोस्टर रिलीज, दमदार अंदाजात दिसला वरुण धवन

Varun Dhawan : 'बेबी जॉन'चे नवे मोशन पोस्टर समोर आले आहे. पोस्टरमध्ये वरुण धवनचा दमदार अवतार दिसत आहे. यासोबतच निर्मात्यांनी चित्रपटाचा टीझर रिलीज करण्याची घोषणा केली आहे. ...

KBC16 मध्ये वरुण धवनने सांगितलं लेकीचं नाव, बिग बी म्हणाले - "घरी लक्ष्मी आलीय..." - Marathi News | In KBC16, Varun Dhawan mentioned Lekki's name, Big B said - "Ghari Lakshmi Aaliya..." | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :KBC16 मध्ये वरुण धवनने सांगितलं लेकीचं नाव, बिग बी म्हणाले - "घरी लक्ष्मी आलीय..."

Varun Dhawan : बॉलिवूड अभिनेता वरुण धवन सध्या त्याच्या आगामी 'सिटाडेल: हनी बनी' या वेबसीरिजमुळे चर्चेत आहे. ...

'सिटाडेल'च्या ट्रेलर लाँचला समंथा रुथ प्रभू म्हणाली, "वरुण धवनला कोणतंच सीक्रेट..." - Marathi News | Varun Dhawan and Samantha Ruth Prabhu trailer launch of Citadel honey bunny | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'सिटाडेल'च्या ट्रेलर लाँचला समंथा रुथ प्रभू म्हणाली, "वरुण धवनला कोणतंच सीक्रेट..."

समंथाने वरुण धवनविषयी मजेशीर गोष्टी सांगितल्या. ...