लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
वरूण धवन

वरूण धवन

Varun dhawan, Latest Marathi News

वरुण धवन - बॉलिवूड दिग्दर्शक डेव्हिड धवन यांचा मुलगा वरुण धवन  हा एक भारतीय सिने-अभिनेता आहे.  २०१२ साली प्रदर्शित झालेल्या करण जोहरच्या ‘स्टुडन्ट आॅफ द इयर’ या चित्रपटातून वरूणने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटातील भूमिकेसाठी त्याला सर्वोत्तम पदार्पणासाठीच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले. यानंतर मैं तेरा हीरो, हॅम्पी शर्मा की दुल्हनिया, बदलापूर, दिलवाले, ब्रद्रीनाथ की दुल्हनियां, जुडवा2, ऑक्टोबर , सुईधागा अशा अनेक चित्रपटांत तो झळकला.
Read More
Lokmat ने केला उद्योगक्षेत्रातील हिरकणींचा सन्मान सोहळा ! - Marathi News | Lokmat Women Entrepreneur Award 2018 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Lokmat ने केला उद्योगक्षेत्रातील हिरकणींचा सन्मान सोहळा !

या सोहळ्याला अभिनेत्री अनुष्का शर्मा व अभिनेता वरूण धवनने उपस्थिती लावून चारचाँद लावले. अनुष्का व वरुणच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन महिला उद्योजिकांचा सन्मान करण्यात आला. ...

कुणी वरूण धवनला ट्रोल करा रे...! - Marathi News | varun dhawan says he gets worried when he doesnt get troll on social media | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कुणी वरूण धवनला ट्रोल करा रे...!

सोशल मीडियावर ट्रोल होणे कुणाला आवडेल? बॉलिवूडच्या अनेक सेलिब्रिटींना ट्रोल होणे जराही आवडत नाही. अनेकांनी तर यामुळे सोशल मीडियापासून दूर राहणे पसंत केले आहे. पण बॉलिवूडचा एक स्टार असाही आहे, ज्याला कुणीच ट्रोल करत नाही, याचे टेन्शन येते.  ...

‘सुई धागा’साठी वरूण धवन शिकला ‘हे’ काम! - Marathi News | Varun Dhawan has learned this for 'Sui Dhaaga'! | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘सुई धागा’साठी वरूण धवन शिकला ‘हे’ काम!

सध्या अभिनेता वरूण धवन आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा यांच्या ‘सुई धागा-मेड इन इंडिया’ या चित्रपटाविषयी खूप चर्चा सुरू आहे. मौजी आणि ममता यांचा संघर्ष आणि जीवनकहानी यात रंगवली आहे. ...

म्हणून अनुष्का शर्मा साड्यांच्या प्रेमात, एकाच वेळी ३५ साड्यांची केली खरेदी! - Marathi News | Sui Dhaga Actress Anushka Sharma bought More than 35 sarees from Chanderi | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :म्हणून अनुष्का शर्मा साड्यांच्या प्रेमात, एकाच वेळी ३५ साड्यांची केली खरेदी!

'सुई धागा' या सिनेमातून वरुण आणि अनुष्काहे दोघंही आजवर कधीही पाहिलं नाही अशा अनोख्या अंदाजात रुपेरी पडद्यावर झळणार आहेत. ...

वडिलांचा तो सल्ला कायम लक्षात ठेवतो- वरूण धवन - Marathi News |   Varun Dhawan at lokmat event for suidhaaga promotion | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :वडिलांचा तो सल्ला कायम लक्षात ठेवतो- वरूण धवन

आज लोकमतच्या कार्यक्रमातील अनुष्का व वरूणची उपस्थिती लक्षवेधी ठरली. यावेळी बोलताना वरूण धवनने वडिलांनी त्याला दिलेला कानमंत्र कुठला ते सांगितले. ...

अनुष्का शर्मा म्हणते,‘ममता’वरचे मीम्स ही माझ्या कामाला मिळालेली पावती! - Marathi News |   Anushka Sharma at lokmat event, talk on sui dhaga memes | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अनुष्का शर्मा म्हणते,‘ममता’वरचे मीम्स ही माझ्या कामाला मिळालेली पावती!

‘सुईधागा’च्या निमित्ताने सोशल मीडियावर अनुष्का शर्मावरचे मीम्स, जोक्स जोरात आहेत. पण अनुष्काला विचाराल तर तिच्यावरचे हे सगळे मीम्स, विनोद तिच्या ‘सुईधागा’मधील कामाला मिळालेली पावती आहे.  ...

‘लोकमत’च्या व्यासपीठावर ‘ममता- मौजी’ची हजेरी!! - Marathi News | sui dhaaga stars anushka sharma, varun dhawan at Lokmat event | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘लोकमत’च्या व्यासपीठावर ‘ममता- मौजी’ची हजेरी!!

आज महिला विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत आहेत. स्व:कर्तृत्वाने आपली ओळख निर्माण करणाऱ्या व समाजात परिवर्तन घडवून आणणा-या विविध क्षेत्रातील महिला उद्योजिकांचा सन्मान लोकमततर्फे करण्यात आला. जुहू या सोहळ्याच्या व्यासपीठावर ‘ममता-मौजी’ अर्थात अनु ...

‘भूमिकेतील ‘माणूसपण’ जपतो’-वरूण धवन - Marathi News |  Varun Dhavan Says,'Keep to maintain humanity in character' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘भूमिकेतील ‘माणूसपण’ जपतो’-वरूण धवन

अभिनेता वरूण धवनने कॉमिक तसेच गंभीर भूमिका साकारल्या. स्वत:च्या लूकसोबतच भूमिकेतही नवनवीन प्रयोग करणारा अभिनेता म्हणून आपण वरूणकडे पाहतो. ...