वरुण धवन - बॉलिवूड दिग्दर्शक डेव्हिड धवन यांचा मुलगा वरुण धवन हा एक भारतीय सिने-अभिनेता आहे. २०१२ साली प्रदर्शित झालेल्या करण जोहरच्या ‘स्टुडन्ट आॅफ द इयर’ या चित्रपटातून वरूणने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटातील भूमिकेसाठी त्याला सर्वोत्तम पदार्पणासाठीच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले. यानंतर मैं तेरा हीरो, हॅम्पी शर्मा की दुल्हनिया, बदलापूर, दिलवाले, ब्रद्रीनाथ की दुल्हनियां, जुडवा2, ऑक्टोबर , सुईधागा अशा अनेक चित्रपटांत तो झळकला. Read More
बॉलिवूड अभिनेता वरूण धवन एक उत्तम अभिनेता आहे, सोबतच एक उत्तम डान्सरही. पण खरे सांगायचे तर वरूण एक उत्तम अभिनेता व डान्सरसोबत एक उत्तम व्यक्तिही आहे. त्याची अॅक्टिंग आणि डान्सिंग स्किल तुम्ही पाहिलीच. आता तो किती चांगली व्यक्ती आहे, हेही तुम्हाला क ...
दिग्गज कलाकार, भव्यदिव्य सेट, तितकाच मोठा बजेट असे सगळे काही असूनही चित्रपट आपटला. ‘कलंक’च्या अपयशाचा सगळ्यांत मोठा धक्का बसला तो वरूण धवनला. इतका की, अद्यापही तो यातून सावरलेला नाहीये. ...
‘माय नेम इज खान’ या करण जोहरच्या चित्रपटात सहाय्यक दिग्दर्शक ते सुपरस्टार अभिनेता हा वरूणचा प्रवास थक्क करणारा आहे. फार कमी वेळात त्याने स्वत:ची एक ओळख निर्माण केली. ...
वरूण धवन व श्रद्धा कपूर लवकरच ‘स्ट्रिट डान्सर 3 डी’ या चित्रपटात झळकणार आहेत. तुम्हाला ठाऊक असेलच की, सर्वप्रथम कॅटरिना कैफ ही चित्रपटासाठी मेकर्सची पहिली पसंत होती. पण अचानक कॅटरिना बाद झाली आणि या चित्रपटात श्रद्धाची वर्णी लागली. असे का? याचा खुलास ...