वरुण धवन - बॉलिवूड दिग्दर्शक डेव्हिड धवन यांचा मुलगा वरुण धवन हा एक भारतीय सिने-अभिनेता आहे. २०१२ साली प्रदर्शित झालेल्या करण जोहरच्या ‘स्टुडन्ट आॅफ द इयर’ या चित्रपटातून वरूणने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटातील भूमिकेसाठी त्याला सर्वोत्तम पदार्पणासाठीच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले. यानंतर मैं तेरा हीरो, हॅम्पी शर्मा की दुल्हनिया, बदलापूर, दिलवाले, ब्रद्रीनाथ की दुल्हनियां, जुडवा2, ऑक्टोबर , सुईधागा अशा अनेक चित्रपटांत तो झळकला. Read More
नव्या पाहुण्याच्या आगमनानंतर आणि वरुण धवनने पितृत्व स्विकारल्याची भावना त्याने शेअर केली आहे. व्हिडीओ शेअर करत त्याने चाहत्यांनाच नाव सुचवण्यासाठी सांगिले आहे. ...
देशात कोरोनामुळे हाहाकार माजला असताना अशात स्वत:च्या बर्थ डेचे एक ग्राफिक्स सोशल मीडियावर शेअर करणे वरूण धवनला चांगलेच महागात पडले. यामुळे वरूण जबरदस्त ट्रोल झाला. ...