लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वरूण धवन

वरूण धवन

Varun dhawan, Latest Marathi News

वरुण धवन - बॉलिवूड दिग्दर्शक डेव्हिड धवन यांचा मुलगा वरुण धवन  हा एक भारतीय सिने-अभिनेता आहे.  २०१२ साली प्रदर्शित झालेल्या करण जोहरच्या ‘स्टुडन्ट आॅफ द इयर’ या चित्रपटातून वरूणने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटातील भूमिकेसाठी त्याला सर्वोत्तम पदार्पणासाठीच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले. यानंतर मैं तेरा हीरो, हॅम्पी शर्मा की दुल्हनिया, बदलापूर, दिलवाले, ब्रद्रीनाथ की दुल्हनियां, जुडवा2, ऑक्टोबर , सुईधागा अशा अनेक चित्रपटांत तो झळकला.
Read More
वरुण धवन आणि नीतू कपूर कोरोना पॉझिटीव्ह? 'जुग जुग जियो' सिनेमाचे शूटिंग थांबवले - Marathi News | Varun dhawan, kiara advani and neetu kapoor coronavirus positive? | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :वरुण धवन आणि नीतू कपूर कोरोना पॉझिटीव्ह? 'जुग जुग जियो' सिनेमाचे शूटिंग थांबवले

‘जुग जुग जिओ’सिनेमाच्या टीममधील काही सदस्य कोरोना पॉझिटिव्ह असल्याची माहिती आहे. ...

'कुली नंबर 1'च्या शूटिंग दरम्यान सारा अली खानवर चिडले होते डेविड धवन, वरुण धवन होतो यामागचे कारण - Marathi News | David dhawan shouted at sara ali khan because of varun dhawan during coolie no1 shoot | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'कुली नंबर 1'च्या शूटिंग दरम्यान सारा अली खानवर चिडले होते डेविड धवन, वरुण धवन होतो यामागचे कारण

ट्रेलर लाँच दरम्यान साराने हा खुलासा केला. ...

Coolie No. 1 Trailer: कुली नं. १चा ट्रेलर झाला रिलीज, कॉमेडीसोबत वरूण आणि साराची दिसली रोमँटिक केमिस्ट्री - Marathi News | Coolie No. 1 Trailer: Coolie no. Trailer of 1 has been released, Varun and Sara's romantic chemistry with comedy | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Coolie No. 1 Trailer: कुली नं. १चा ट्रेलर झाला रिलीज, कॉमेडीसोबत वरूण आणि साराची दिसली रोमँटिक केमिस्ट्री

अभिनेता वरूण धवन आणि अभिनेत्री सारा अली खान यांचा चित्रपट कुली नं १चा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. ...

फोटोग्राफरने नमस्तेवाली पोज द्यायला सांगताच सारा अली खानने दिले हे उत्तर, व्हिडीओ होतोय व्हायरल - Marathi News | When the photographer asked her to do a Namaste pose, Sara Ali Khan replied that the video was going viral. | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :फोटोग्राफरने नमस्तेवाली पोज द्यायला सांगताच सारा अली खानने दिले हे उत्तर, व्हिडीओ होतोय व्हायरल

सारा अली खानचा एक व्हिडीओ सध्या व्हायरल होतो आहे. या व्हिडीओत ती फोटोग्राफर्ससमोर पोज देताना दिसते आहे. ...

लग्नाच्या आधीच वरुण धवनसाठी गर्लफ्रेंड नताशाने केले करवा चौथचे व्रत, समोर आला फोटो - Marathi News | Varun dhawan girlfriend natasha keeps karva chauth fast for the actor see pics | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लग्नाच्या आधीच वरुण धवनसाठी गर्लफ्रेंड नताशाने केले करवा चौथचे व्रत, समोर आला फोटो

वरुण आणि नताशा बॉलिवूडमधले एक क्यूट कपल आहे. ...

वरुण धवनला बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये 8 वर्षे झाली पूर्ण, फॅन्ससाठी लिहिली 'ही' स्पेशल पोस्ट - Marathi News | Varun dhawan pens heartfelt note for his fans as he completes 8 years in bollywood industry | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :वरुण धवनला बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये 8 वर्षे झाली पूर्ण, फॅन्ससाठी लिहिली 'ही' स्पेशल पोस्ट

वरुण धवनने या निमित्ताने सोशल मीडियावर अकाऊंटवरवरुन चाहत्यांचे आभार मानले आहेत.  ...

सारा अली खान नाही करणार 'कुली नंबर 1'चे प्रमोशन, वडिल सैफअली खानने दिलाय 'हा' मोलाचा सल्ला - Marathi News | Sara ali khan wont promote coolie no 1 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सारा अली खान नाही करणार 'कुली नंबर 1'चे प्रमोशन, वडिल सैफअली खानने दिलाय 'हा' मोलाचा सल्ला

सारा अली खान वरुण धवनसोबत 'कुली नंबर 1'चे प्रमोशन करणार नाही आहे. ...

मालदीवमध्ये एन्जॉय करतोय वरुण धवन, स्विमिंग पूलमध्ये दिसला रिलॅक्स मूडमध्ये - Marathi News | Varun dhawan maldives vacation chills in the pool | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मालदीवमध्ये एन्जॉय करतोय वरुण धवन, स्विमिंग पूलमध्ये दिसला रिलॅक्स मूडमध्ये

कामाला सुरुवात करण्यापूर्वी अभिनेता वरुण धवन मालदीवमध्ये रिफ्रेश व्हायला गेला आहे. ...