लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वरूण धवन

वरूण धवन

Varun dhawan, Latest Marathi News

वरुण धवन - बॉलिवूड दिग्दर्शक डेव्हिड धवन यांचा मुलगा वरुण धवन  हा एक भारतीय सिने-अभिनेता आहे.  २०१२ साली प्रदर्शित झालेल्या करण जोहरच्या ‘स्टुडन्ट आॅफ द इयर’ या चित्रपटातून वरूणने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटातील भूमिकेसाठी त्याला सर्वोत्तम पदार्पणासाठीच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले. यानंतर मैं तेरा हीरो, हॅम्पी शर्मा की दुल्हनिया, बदलापूर, दिलवाले, ब्रद्रीनाथ की दुल्हनियां, जुडवा2, ऑक्टोबर , सुईधागा अशा अनेक चित्रपटांत तो झळकला.
Read More
PICS : नताशाला पाहताच तिच्या प्रेमात पडला होता वरूण धवन, फिल्मी आहे लव्हस्टोरी - Marathi News | varun dhawan and natasha dalal love story here see photos prove their chemistry | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :PICS : नताशाला पाहताच तिच्या प्रेमात पडला होता वरूण धवन, फिल्मी आहे लव्हस्टोरी

या लव्हस्टोरीची सुरुवात झाली ती वरूण व नताशा सहावीत शिकत असताना. ...

लग्नाचा लेहंगा स्वत:च डिझाइन करणार वरुण धवनची दुल्हनिया, कारण... - Marathi News | Varun dhawan will marry girlfriend natasha dalal on this day | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लग्नाचा लेहंगा स्वत:च डिझाइन करणार वरुण धवनची दुल्हनिया, कारण...

वरुण धवनची होणारी पत्नी नताशा दलाल तिच्या लग्नासाठी स्वतःचा लेहंगा डिझाइन करणार आहे. ...

वरुण धवन आणि नताशा दलाल करणार 24 जानेवारीला लग्न? काका अनिल धवन यांनी याबाबत केला खुलासा - Marathi News | Varun dhawan natasha dalal getting married on 24 january uncle anil dhawan reveals the truth | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :वरुण धवन आणि नताशा दलाल करणार 24 जानेवारीला लग्न? काका अनिल धवन यांनी याबाबत केला खुलासा

बॉलिवूड अभिनेता वरुण धवन आणि नताशा दलालच्या लग्नाची जोरदार चर्चा आहे. ...

लघीनघाई सुरू! अभिनेता वरूण धवन गर्लफ्रेंड नताशासोबत या महिन्यात अडकणार लग्नबेडीत - Marathi News | Actor Varun Dhawan will tie the knot with his girlfriend Natasha this month | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लघीनघाई सुरू! अभिनेता वरूण धवन गर्लफ्रेंड नताशासोबत या महिन्यात अडकणार लग्नबेडीत

गेल्या काही दिवसांपासून वरूण धवनच्या लग्नाची चर्चा ऐकायला मिळते आहे. ...

बँड बाजा बारात, लवकरच चढणार बोहल्यावर, वरुण धवनने लग्नाविषयी केला खुलासा - Marathi News | Varun Dhawan Hopes To Marry Natasha Dalal In 2021 Says I Am Planning For It Definitely Soon | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बँड बाजा बारात, लवकरच चढणार बोहल्यावर, वरुण धवनने लग्नाविषयी केला खुलासा

वरूण व नताशा हे बालपणापासूनचे मित्र आहेत. पुढे ते एकमेकांच्या प्रेमात पडले. हे दोघेही अनेकदा एकत्र दिसले. अनेक सार्वजनिक ठिकाणी किंवा पार्टीमध्ये अनेक वेळा दोघे एकत्र दिसतात. ...

OMG! ‘कुली नंबर 1’चे IMDb रेटींग पाहून नेटकऱ्यांनी पुन्हा घेतली वरूण धवनची मजा - Marathi News | Varun Dhawan, Sara Ali Khan Starring Coolie No 1 Gets Worst-Rating of 1.4 on IMDB | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :OMG! ‘कुली नंबर 1’चे IMDb रेटींग पाहून नेटकऱ्यांनी पुन्हा घेतली वरूण धवनची मजा

म्हणाले, कुली नंबर वन नव्हे, कुली नंबर झिरो ...

Coolie No 1 Twitter Review: बेटा तुमसे ना हो पायेगा...! वरूण-साराचा सिनेमा पाहून चाहते ‘कोमात’ - Marathi News | coolie no 1 twitter review fans told varun dhawan and sara ali khan unbearable memes made on govindas reactions | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :Coolie No 1 Twitter Review: बेटा तुमसे ना हो पायेगा...! वरूण-साराचा सिनेमा पाहून चाहते ‘कोमात’

ट्विटरवर मीम्सचा पूर... वरूण धवनची अशी घेतली मजा ...

अनिल कपूरचा ६४वा वाढदिवस साजरा केला 'जुग जुग जियो'च्या सेटवर - Marathi News | Anil Kapoor's 67th birthday celebrated on the set of 'Jug Jug Jio' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अनिल कपूरचा ६४वा वाढदिवस साजरा केला 'जुग जुग जियो'च्या सेटवर

बॉलिवूड अभिनेता अनिल कपूर आज ६४ वा वाढदिवस साजरा करत आहेत. ...