लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वरूण धवन

वरूण धवन

Varun dhawan, Latest Marathi News

वरुण धवन - बॉलिवूड दिग्दर्शक डेव्हिड धवन यांचा मुलगा वरुण धवन  हा एक भारतीय सिने-अभिनेता आहे.  २०१२ साली प्रदर्शित झालेल्या करण जोहरच्या ‘स्टुडन्ट आॅफ द इयर’ या चित्रपटातून वरूणने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटातील भूमिकेसाठी त्याला सर्वोत्तम पदार्पणासाठीच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले. यानंतर मैं तेरा हीरो, हॅम्पी शर्मा की दुल्हनिया, बदलापूर, दिलवाले, ब्रद्रीनाथ की दुल्हनियां, जुडवा2, ऑक्टोबर , सुईधागा अशा अनेक चित्रपटांत तो झळकला.
Read More
वरुण धवनच्या लग्नातील अदा, करतील तुम्हाला फिदा, सोशल मीडियावर व्हायरल - Marathi News | Varun Dhawan shares a glimpse of his Haldi ceremony ! | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :वरुण धवनच्या लग्नातील अदा, करतील तुम्हाला फिदा, सोशल मीडियावर व्हायरल

वरुण धवन लग्नाच्या बेडीत अडकत त्याच्या आयुष्याची नवीन सुरुवात केली आहे.अलिबागेतील द मेन्शन हाऊस या अलिशान रिसॉर्टमध्ये अगदी मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थित हा लग्नसोहळा पार पडला. ...

वरुण धवन-नताशा दलालच्या लग्नाचं 2 फेब्रुवारीला 5 स्टार हॉटेलमध्ये होणार ग्रँड रिसेप्शन ? - Marathi News | Varun dhawan natasha dalal grand reception in 5 star hotel in mumbai | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :वरुण धवन-नताशा दलालच्या लग्नाचं 2 फेब्रुवारीला 5 स्टार हॉटेलमध्ये होणार ग्रँड रिसेप्शन ?

मोजक्याच पाहुण्यांच्या उपस्थित वरुण आणि नताशाचा लग्नसोहळा पार पडला. ...

हिला नवी नवरी कोण म्हणेल? वरूण धवनची ‘दुल्हनियां’ पाहून नेटकरी झाले निराश  - Marathi News | varun dhawan and natasha dalal wedding fans reacted seeing the actor bride | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :हिला नवी नवरी कोण म्हणेल? वरूण धवनची ‘दुल्हनियां’ पाहून नेटकरी झाले निराश 

नताशाचा ब्राईडल लूक पाहून नेटक-यांनी दिल्या अशा कमेंट्स ...

बैंड वालों की कमी पूरी हो गई, वरुण धवनच्या लग्नातील करण जोहरचा अंदाज पाहून झाला ट्रोल - Marathi News | Karan Johar Trolled For His Weird Dress In Varun Dhawan Wedding | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बैंड वालों की कमी पूरी हो गई, वरुण धवनच्या लग्नातील करण जोहरचा अंदाज पाहून झाला ट्रोल

करण जोहरने  बॅन्डवाल्यांची कमतरताच भरुन काढली आहे.  त्याचवेळी दुस-या एका युजरने म्हटले आहे की, वरुणच्या लग्नात करण जोहर डान्स करत धमाल करणार आहे. ...

पाहा, वरूण धवन व नताशा दलालच्या शाही लग्नाचे फोटो; पाहून म्हणाल, अतिसुंदर...! - Marathi News | Varun Dhawan-Natasha Dalal Wedding LIVE From Alibaug: Newly Married Couple Pose With Paps | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पाहा, वरूण धवन व नताशा दलालच्या शाही लग्नाचे फोटो; पाहून म्हणाल, अतिसुंदर...!

वरुण-नताशाने बांधली लग्नगाठ ...

वरुणच्या वेडिंगसाठी ‘बॉलीवूडचे खान’ बाराती? Varun Dhawan- Natasha Dalal's Wedding | Lokmat CNX Filmy - Marathi News | 'Bollywood's Khan' barati for Varun's wedding? Varun Dhawan- Natasha Dalal's Wedding | Lokmat CNX Filmy | Latest filmy Videos at Lokmat.com

फिल्मी :वरुणच्या वेडिंगसाठी ‘बॉलीवूडचे खान’ बाराती? Varun Dhawan- Natasha Dalal's Wedding | Lokmat CNX Filmy

...

आज नताशा बनणार वरूणची ‘दुल्हनिया’, समोर आला पहिला फोटो - Marathi News | varun dhawan natasha dalal wedding groom to be chills with his gang in alibaug view first click | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आज नताशा बनणार वरूणची ‘दुल्हनिया’, समोर आला पहिला फोटो

हा फोटो वरूण व नताशाच्या मेहंदी सरेमनीत क्लिक केला गेल्याचे म्हटले जात आहेत. ...

लग्नाला जात असताना अभिनेता वरुण धवनच्या कारला अपघात; सारे सुखरूप - Marathi News | Actor Varun Dhawan's car accident while going to wedding to alibag; All right | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :लग्नाला जात असताना अभिनेता वरुण धवनच्या कारला अपघात; सारे सुखरूप

Actor Varun Dhawan's wedding : बॉलीवुडचा अभिनेता वरुण धवन त्याची बालमैत्रिण फॅशन डिझायनर नताशा दलाल हे आज लग्नबेडीत अडकणार आहेत. शनिवारी साखरपुड्याचा कार्यक्रम पार पडला. ...