वरुण धवन - बॉलिवूड दिग्दर्शक डेव्हिड धवन यांचा मुलगा वरुण धवन हा एक भारतीय सिने-अभिनेता आहे. २०१२ साली प्रदर्शित झालेल्या करण जोहरच्या ‘स्टुडन्ट आॅफ द इयर’ या चित्रपटातून वरूणने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटातील भूमिकेसाठी त्याला सर्वोत्तम पदार्पणासाठीच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले. यानंतर मैं तेरा हीरो, हॅम्पी शर्मा की दुल्हनिया, बदलापूर, दिलवाले, ब्रद्रीनाथ की दुल्हनियां, जुडवा2, ऑक्टोबर , सुईधागा अशा अनेक चित्रपटांत तो झळकला. Read More
Rashmika Mandanna and Varun Dhawan Dance : वरूणसोबतच्या या व्हिडीओआधी रश्मिकाने तिच्या इन्स्टाग्रामवर वरूणसोबतचा एक सेल्फीही शेअर केला होता. ज्यानंतर चर्चा रंगली होती की, रश्मिका वरूणसोबत बॉलिवूडमध्ये एन्ट्री घेत आहे. ...
Bollywood celebs nickname: करीना कपूर खान, करिश्मा कपूर यांची टोपणनाव तर इंडस्ट्रीसह चाहत्यांना देखील माहित आहेत. परंतु, श्रद्धा कपूर, आलिया भट्ट वा अनुष्का शर्मा यांची टोपणनावं फार कमी जणांना माहित आहेत. ...