शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

वरूण धवन

वरुण धवन - बॉलिवूड दिग्दर्शक डेव्हिड धवन यांचा मुलगा वरुण धवन  हा एक भारतीय सिने-अभिनेता आहे.  २०१२ साली प्रदर्शित झालेल्या करण जोहरच्या ‘स्टुडन्ट आॅफ द इयर’ या चित्रपटातून वरूणने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटातील भूमिकेसाठी त्याला सर्वोत्तम पदार्पणासाठीच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले. यानंतर मैं तेरा हीरो, हॅम्पी शर्मा की दुल्हनिया, बदलापूर, दिलवाले, ब्रद्रीनाथ की दुल्हनियां, जुडवा2, ऑक्टोबर , सुईधागा अशा अनेक चित्रपटांत तो झळकला.

Read more

फिल्मी : वरूणसोबत नताशाला पाहताच फोटोग्राफर्स ओरडू लागले 'भाभी जी..', अभिनेता म्हणाला - 'अरे आरामात, घाबरेल ती'

फिल्मी : वरुण धवनच्या लग्नातील अदा, करतील तुम्हाला फिदा, सोशल मीडियावर व्हायरल

फिल्मी : वरुण धवन-नताशा दलालच्या लग्नाचं 2 फेब्रुवारीला 5 स्टार हॉटेलमध्ये होणार ग्रँड रिसेप्शन ?

फिल्मी : हिला नवी नवरी कोण म्हणेल? वरूण धवनची ‘दुल्हनियां’ पाहून नेटकरी झाले निराश 

फिल्मी : बैंड वालों की कमी पूरी हो गई, वरुण धवनच्या लग्नातील करण जोहरचा अंदाज पाहून झाला ट्रोल

फिल्मी : पाहा, वरूण धवन व नताशा दलालच्या शाही लग्नाचे फोटो; पाहून म्हणाल, अतिसुंदर...!

फिल्मी : वरुणच्या वेडिंगसाठी ‘बॉलीवूडचे खान’ बाराती? Varun Dhawan- Natasha Dalal's Wedding | Lokmat CNX Filmy

फिल्मी : आज नताशा बनणार वरूणची ‘दुल्हनिया’, समोर आला पहिला फोटो

फिल्मी : लग्नाला जात असताना अभिनेता वरुण धवनच्या कारला अपघात; सारे सुखरूप

फिल्मी : अभिनेता वरुण धवन आणि नताशा दलाल यांच्या लग्नाची तयारी, अलिबाग-सासवणे येथील ‘द मॅन्शन हाऊस’ मध्ये लगबग