लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वरूण धवन

वरूण धवन, मराठी बातम्या

Varun dhawan, Latest Marathi News

वरुण धवन - बॉलिवूड दिग्दर्शक डेव्हिड धवन यांचा मुलगा वरुण धवन  हा एक भारतीय सिने-अभिनेता आहे.  २०१२ साली प्रदर्शित झालेल्या करण जोहरच्या ‘स्टुडन्ट आॅफ द इयर’ या चित्रपटातून वरूणने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटातील भूमिकेसाठी त्याला सर्वोत्तम पदार्पणासाठीच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले. यानंतर मैं तेरा हीरो, हॅम्पी शर्मा की दुल्हनिया, बदलापूर, दिलवाले, ब्रद्रीनाथ की दुल्हनियां, जुडवा2, ऑक्टोबर , सुईधागा अशा अनेक चित्रपटांत तो झळकला.
Read More
"तो वाघासारखा बसून आमची वाट पाहत होता...", अ‍ॅटलीने सांगितला सलमान खानचा किस्सा - Marathi News | Atlee reveals how salman khan agreed to do cameo in baby john also how he was on set | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"तो वाघासारखा बसून आमची वाट पाहत होता...", अ‍ॅटलीने सांगितला सलमान खानचा किस्सा

'बेबी जॉन' मध्ये कॅमिओ करण्यास सलमान खान कसा तयार झाला? अ‍ॅटलीचा खुलासा ...

'बेबी जॉन'मध्ये सलमान खान किती मिनिटांसाठी दिसणार? वरुण धवनने केला खुलासा; म्हणाला- - Marathi News | How many minutes will Salman Khan cameo in Baby John movie with Varun Dhawan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'बेबी जॉन'मध्ये सलमान खान किती मिनिटांसाठी दिसणार? वरुण धवनने केला खुलासा; म्हणाला-

बेबी जॉन सिनेमात सलमान खानचा कॅमिओ किती लांबीचा असणार हे वाचून तुम्हालाही आश्चर्याचा धक्का बसेल ...

"हे तर देशाचे हनुमान...", वरुण धवनने अमित शाहांना दिली उपमा; म्हणाला, "नि:स्वार्थीपणे..." - Marathi News | Varun Dhawan calls Amit Shah Hanuman of the country asks him difference between Shri Ram and Ravan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"हे तर देशाचे हनुमान...", वरुण धवनने अमित शाहांना दिली उपमा; म्हणाला, "नि:स्वार्थीपणे..."

वरुण धवनने अमित शाहांना कोणता प्रश्न विचारला वाचा. ...

अल्लू अर्जुनच्या अटकेनंतर वरुण धवनची प्रतिक्रिया; म्हणाला, "कलाकाराची जबाबदारी..." - Marathi News | Varun Dhawans reaction after Allu Arjun s arrest says blame cant be on one person | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अल्लू अर्जुनच्या अटकेनंतर वरुण धवनची प्रतिक्रिया; म्हणाला, "कलाकाराची जबाबदारी..."

'बेबी जॉन' च्या प्रमोशनवेळी वरुण धवनने दिली प्रतिक्रिया ...

श्रद्धा कपूर करणार वरुण धवनच्या 'भेडिया २'मध्ये केमिओ? अभिनेत्रीनं सोडलं मौन - Marathi News | Shraddha Kapoor to make a cameo in Varun Dhawan's 'Bhedia 2'? The actress left her silence | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :श्रद्धा कपूर करणार वरुण धवनच्या 'भेडिया २'मध्ये केमिओ? अभिनेत्रीनं सोडलं मौन

Shraddha Kapoor : श्रद्धा कपूरच्या 'स्त्री २' या चित्रपटाने यावर्षी बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली आहे. ती लवकरच वरुण धवनच्या 'भेडिया २' चित्रपटात केमिओ करणार आहे. ...

होने दे नैन मटक्का! वरुण धवनच्या गाण्यावर किशोरी शहाणेंचा जबरदस्त डान्स; नेटकरी म्हणाले- "एकच नंबर..." - Marathi News | marathi cinema actress kishori shahane energetic dance on varun dhawan baby john movie nain matakka song video viral netizens react | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :होने दे नैन मटक्का! वरुण धवनच्या गाण्यावर किशोरी शहाणेंचा जबरदस्त डान्स; नेटकरी म्हणाले- "एकच नंबर..."

वरुण धवनच्या 'बेबी जॉन' चित्रपटातील 'होने दे नैन मटक्का' गाण्यावर अभिनेत्री किशोरी शहाणेंचा जबरदस्त डान्स, व्हिडीओ होतोय व्हायरल ...

शाहरुखला कसा वाटला वरुण धवनच्या 'बेबी जॉन'चा ट्रेलर? किंंग खान म्हणाला- "हा सिनेमा बघण्यासाठी..." - Marathi News | How did Shah Rukh khan feel about the trailer of Varun Dhawan's Baby John? | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शाहरुखला कसा वाटला वरुण धवनच्या 'बेबी जॉन'चा ट्रेलर? किंंग खान म्हणाला- "हा सिनेमा बघण्यासाठी..."

शाहरुख खानने सोशल मीडियावर वरुण धवनच्या बेबी जॉनचा ट्रेलर पाहून त्याचं मत व्यक्त केलंय ...

दगडूशेठ गणपतीच्या दर्शनासाठी पुण्याला गेला वरुण धवन, 'बेबी जॉन'च्या प्रदर्शनाआधी बाप्पाच्या चरणी नतमस्तक - Marathi News | varun dhawan seeks blessing of dagdusheth ganpati at pune before baby john movie release | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दगडूशेठ गणपतीच्या दर्शनासाठी पुण्याला गेला वरुण धवन, 'बेबी जॉन'च्या प्रदर्शनाआधी बाप्पाच्या चरणी नतमस्तक

'बेबी जॉन' सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर वरुण धवन थेट पुण्याला पोहोचला. पुण्यातील दगडूशेठ गणपती हलवाई मंदिराला भेट देत त्याने बाप्पाचं दर्शन घेतलं.  ...