लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
वरूण धवन

वरूण धवन, मराठी बातम्या

Varun dhawan, Latest Marathi News

वरुण धवन - बॉलिवूड दिग्दर्शक डेव्हिड धवन यांचा मुलगा वरुण धवन  हा एक भारतीय सिने-अभिनेता आहे.  २०१२ साली प्रदर्शित झालेल्या करण जोहरच्या ‘स्टुडन्ट आॅफ द इयर’ या चित्रपटातून वरूणने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटातील भूमिकेसाठी त्याला सर्वोत्तम पदार्पणासाठीच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले. यानंतर मैं तेरा हीरो, हॅम्पी शर्मा की दुल्हनिया, बदलापूर, दिलवाले, ब्रद्रीनाथ की दुल्हनियां, जुडवा2, ऑक्टोबर , सुईधागा अशा अनेक चित्रपटांत तो झळकला.
Read More
रश्मिकानंतर सलमानच्या 'सिकंदर'मध्ये 'या' अभिनेत्रीची एन्ट्री; वरुण धवनसोबत आहे खास कनेक्शन - Marathi News | bollywood actor varun dhawan nephew anjini dhawan entry in salman khan sikander movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रश्मिकानंतर सलमानच्या 'सिकंदर'मध्ये 'या' अभिनेत्रीची एन्ट्री; वरुण धवनसोबत आहे खास कनेक्शन

बॉलिवूडचा भाईजान म्हणून ओळखला जाणारा अभिनेता सलमान खान (Salman Khan) त्याच्या चित्रपटामुळे कायमच चर्चेत येत असतो.   ...

वामिका गब्बीची माकडांसोबत मस्ती, बिस्किट देताच मांडीवर येऊन बसलं, शेअर केला क्यूट Video - Marathi News | Wamiqa Gabbi Shares Biscuit With A Monkey On Film Set Varun Dhawan Baby John Actres Video Viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :वामिका गब्बीची माकडांसोबत मस्ती, बिस्किट देताच मांडीवर येऊन बसलं, शेअर केला क्यूट Video

घारे डोळे आणि आपल्या सौंदर्याने चाहत्यांना वेड लावतेय वामिका गब्बी. ...

वरुण धवनने 'बॉर्डर-२' सिनेमाच्या शूटिंगला केली सुरुवात; सेटवरील पहिला फोटो आला समोर - Marathi News | bollywood actor varun dhawan joins border 2 movie start shooting photo viral on social media  | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :वरुण धवनने 'बॉर्डर-२' सिनेमाच्या शूटिंगला केली सुरुवात; सेटवरील पहिला फोटो आला समोर

'बॉर्डर-२' सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ...

"फार वाईट वाटतं कारण..."; 'बेबी जॉन'च्या अपयशावर पहिल्यांदाच व्यक्त झाले जॅकी श्रॉफ - Marathi News | bollywood actor jackie shroff reaction on baby john movie box office failure says feel bad | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"फार वाईट वाटतं कारण..."; 'बेबी जॉन'च्या अपयशावर पहिल्यांदाच व्यक्त झाले जॅकी श्रॉफ

बॉक्स ऑफिसवर 'बेबी जॉन'ला अपयश; पहिल्यांदाच व्यक्त झाले जॅकी श्रॉफ. ...

Baby John OTT Release: ओटीटीवर प्रदर्शित होणार 'बेबी जॉन' कधी आणि कुठे येईल पाहता? - Marathi News | Varun Dhawan's Baby John To Premiere On Amazon Prime Video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Baby John OTT Release: ओटीटीवर प्रदर्शित होणार 'बेबी जॉन' कधी आणि कुठे येईल पाहता?

'बेबी जॉन' हा चित्रपट आता ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. ...

दिग्दर्शक म्हणत राहिला CUT... CUT... तरीही वरुण धवन Kiss करत राहिला, Video चर्चेत - Marathi News | Varun Dhawan-nargis Fakhri Intimate Bts Video Actor Continued To Scene Even Director Said Cut | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दिग्दर्शक म्हणत राहिला CUT... CUT... तरीही वरुण धवन Kiss करत राहिला, Video चर्चेत

आता वरुण धवन याचा एक जुना व्हिडीओ व्हायरल होत आहे. ...

राजपाल यादवने सांगितलं 'बेबी जॉन' फ्लॉप होण्यामागचं कारण; म्हणाला- "वरुण धवन मेहनती पण..." - Marathi News | bollywood actor rajpal yadav open up about box office failure of varun dhawan baby john movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :राजपाल यादवने सांगितलं 'बेबी जॉन' फ्लॉप होण्यामागचं कारण; म्हणाला- "वरुण धवन मेहनती पण..."

अभिनेता वरुण धवनचा (Varun Dhawan) 'बेबी जॉन' हा चित्रपट २५ डिसेंबरच्या दिवशी ख्रिसमसला सर्वत्र प्रदर्शित करण्यात आला. ...

नववर्षाच्या सुरुवातीलाच वरुण धवनने मुंबईत घेतला आलिशान फ्लॅट! स्टॅम्प ड्युटीसाठी भरले कोटी रुपये, तर घराची किंमत... - Marathi News | varun dhawan and natasha dalal buys new home in mumbai of 44.52cr | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :नववर्षाच्या सुरुवातीलाच वरुण धवनने मुंबईत घेतला आलिशान फ्लॅट! स्टॅम्प ड्युटीसाठी भरले कोटी रुपये, तर घराची किंमत...

वरुण धवन आणि त्याची पत्नी नताशा दलालने मुंबईतील जुहू येथे २०२५ च्या सुरुवातीलाच नवीन घर खरेदी केलं आहे. ...