वरुण धवन - बॉलिवूड दिग्दर्शक डेव्हिड धवन यांचा मुलगा वरुण धवन हा एक भारतीय सिने-अभिनेता आहे. २०१२ साली प्रदर्शित झालेल्या करण जोहरच्या ‘स्टुडन्ट आॅफ द इयर’ या चित्रपटातून वरूणने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटातील भूमिकेसाठी त्याला सर्वोत्तम पदार्पणासाठीच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले. यानंतर मैं तेरा हीरो, हॅम्पी शर्मा की दुल्हनिया, बदलापूर, दिलवाले, ब्रद्रीनाथ की दुल्हनियां, जुडवा2, ऑक्टोबर , सुईधागा अशा अनेक चित्रपटांत तो झळकला. Read More
वरूण धवनने देखील देशात मुलींवर होत असलेल्या विविध प्रकारच्या अत्याचारांना आणि त्यामुळे मुलींसाठी असलेल्या असुरक्षित वातावरणाला वाचा फोडणाऱ्या 'फील क्य्रू' ग्रुपच्या नाट्याचे व त्यांचे खूप कौतूक केले. ...
कॉफी विथ करण 6 च्या पहिल्या भागाला प्रेक्षकांनी दिलेल्या प्रतिसादानंतर आता या कार्यक्रमात कोण कोण सेलिब्रेटी हजेरी लावणार याची सगळ्यांना उत्सुकता लागली आहे. ...
वरूण धवन आणि रफ्तार यांनी ऑगस्ट महिन्यात घोषित केलेली ब्रीझर व्हिविड शफल ही स्पर्धा म्हणजे ब्रीझरने हिप-हॉप प्रकाराला मुख्य प्रवाहात आणण्याचा निर्धार होता आणि या निमित्ताने त्यांनी लिव्ह लाइफ विथ कलर हे मूल्य तरुणांपर्यंत पोहोचविणे हे उद्दिष्ट होते ...