दिल्लीत आधीच मुसळधार पाऊस, त्यात भुकंपाचे धक्के; १० सेकंद जमीन हादरली, लोक घराबाहेर पळाले आमदार निवासस्थानाच्या कँटीनमध्ये पुन्हा राडा; आज आमदार नाही, दोन वेटर भिडले... पळून जाऊन लग्न करण्यासाठीच निघालेले, गावकऱ्यांनी पकडले अन् मोबाईल टॉर्च प्रकाशात लग्न लावून दिले 'मी व्हिडीओ बघितला, लोकांना वाटेल आपण सत्तेचा गैरवापर करतोय'; संजय गायकवाड प्रकरणावरून मुख्यमंत्री फडणवीसांनी सुनावलं तुर्की म्हणतोय, भारत ऑपरेशन सिंदूरचा घेतोय बदला; कट्टर दुश्मन देशाला ब्रम्होस देण्याची ऑफर अभिनेत्री आलिया भटच्या माजी पर्सनल असिस्टंटला अटक; ७६ लाखांच्या फसवणुकीचा गंभीर आरोप भारत बंद होण्याआधीच इंडिया आघाडीचा चक्का जाम; बिहारमध्ये निवडणूक आयोगाविरोधात रस्ते बंद, रेल्वे रोखल्या बाहेरून दिसायचा स्पा, आत चालायचा देह व्यापार; १८ मुलींची सुटका, परदेशी मुलींचाही समावेश "लोकांना तिला निवडून दिल्याबद्दल पश्चात्ताप होतोय"; कंगना राणौतवर काँग्रेसचा जोरदार हल्लाबोल आमदार संजय गायकवाडांचा राडा, आमदार निवास कँटिनमधील कर्मचाऱ्याला लाथा-बुक्क्यांनी मारहाण Today Daily Horoscope : आजचे राशीभविष्य - ९ जुलै २०२५; नोकरीत पदोन्नती मिळेल, भाग्योदयाचा योग
वरूण धवन, मराठी बातम्या FOLLOW Varun dhawan, Latest Marathi News वरुण धवन - बॉलिवूड दिग्दर्शक डेव्हिड धवन यांचा मुलगा वरुण धवन हा एक भारतीय सिने-अभिनेता आहे. २०१२ साली प्रदर्शित झालेल्या करण जोहरच्या ‘स्टुडन्ट आॅफ द इयर’ या चित्रपटातून वरूणने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटातील भूमिकेसाठी त्याला सर्वोत्तम पदार्पणासाठीच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले. यानंतर मैं तेरा हीरो, हॅम्पी शर्मा की दुल्हनिया, बदलापूर, दिलवाले, ब्रद्रीनाथ की दुल्हनियां, जुडवा2, ऑक्टोबर , सुईधागा अशा अनेक चित्रपटांत तो झळकला. Read More
डान्सचे मला अक्षरक्षः वेड आहे. बालपणापासूनच मी डान्स करत आलोय. शामक दावर यांच्याकडून मी डान्सचे धडे घेतले आहेत. डान्सवर खूप खूप प्रेम आहे. ...
Varun Dhawan and Natasha Dalal's Wedding : हे एक ग्रँड लग्न असणार आहे,जे आठवडाभर चालणार आहे. ...
वरुण आणि श्रद्धा यांची खऱ्या आयुष्यातील प्रेमकथा ही अगदी फिल्मी आहे. त्यांनीच दोघांनी नुकतेच याविषयी सांगितले. ...
सध्या वरूण धवन व सारा आली खान 'कुली नंबर १'च्या शूटिंगमध्ये व्यग्र आहेत. ...
बॉलिवूडची डान्सिंग सेन्सेशन नोरा फतेही हिच्या आयटम सॉन्गने बॉलिवूडमध्ये धुमाकूळ घातला आहे. ...
वरुणने एप्रिल- मे महिन्यात लग्नाचा कोणत्याच प्लॅन नसल्याचे सांगितले होते पण आता एक वेगळीच माहिती समोर येते आहे. ...
Varun Dhawan - Natasha Dalal's Wedding : येत्या एप्रिल किंवा मे महिन्यामध्ये वरुण आणि नताशा लग्नाच्या बंधनात अडकणार आहेत ...
नोरा फतेही लवकरच 'स्ट्रीट डान्सर थ्रीडी' चित्रपटात दिसणार आहे. ...