लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वरूण धवन

वरूण धवन, मराठी बातम्या

Varun dhawan, Latest Marathi News

वरुण धवन - बॉलिवूड दिग्दर्शक डेव्हिड धवन यांचा मुलगा वरुण धवन  हा एक भारतीय सिने-अभिनेता आहे.  २०१२ साली प्रदर्शित झालेल्या करण जोहरच्या ‘स्टुडन्ट आॅफ द इयर’ या चित्रपटातून वरूणने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटातील भूमिकेसाठी त्याला सर्वोत्तम पदार्पणासाठीच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले. यानंतर मैं तेरा हीरो, हॅम्पी शर्मा की दुल्हनिया, बदलापूर, दिलवाले, ब्रद्रीनाथ की दुल्हनियां, जुडवा2, ऑक्टोबर , सुईधागा अशा अनेक चित्रपटांत तो झळकला.
Read More
आज नताशा बनणार वरूणची ‘दुल्हनिया’, समोर आला पहिला फोटो - Marathi News | varun dhawan natasha dalal wedding groom to be chills with his gang in alibaug view first click | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आज नताशा बनणार वरूणची ‘दुल्हनिया’, समोर आला पहिला फोटो

हा फोटो वरूण व नताशाच्या मेहंदी सरेमनीत क्लिक केला गेल्याचे म्हटले जात आहेत. ...

अभिनेता वरुण धवन आणि नताशा दलाल यांच्या लग्नाची तयारी, अलिबाग-सासवणे येथील ‘द मॅन्शन हाऊस’ मध्ये लगबग - Marathi News | Actor Varun Dhawan and Natasha Dalal's wedding preparations at The Mansion House in Alibag-Saswane | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अभिनेता वरुण धवन आणि नताशा दलाल यांच्या लग्नाची तयारी, अलिबाग-सासवणे येथील ‘द मॅन्शन हाऊस’ मध्ये लगबग

Varun Dhawan and Natasha Dalal's wedding : अलिबाग तालुक्यातील सासवणे येथील ‘द मॅन्शन हाऊस’ येथे हा विवाह समारंभ कुटुंबीय आणि काही मोजक्याच मित्रमंडळींच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे. ...

वरुण-नताशा वेडिंगः वेन्यूच्या चारही बाजूला सुरक्षा रक्षक तैनात, कानाकोपऱ्यात लावले सीसीटीव्ही - Marathi News | Varun dhawan and natasha dalal wedding tight security cover and additional cctv cameras seen at wedding venue | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :वरुण-नताशा वेडिंगः वेन्यूच्या चारही बाजूला सुरक्षा रक्षक तैनात, कानाकोपऱ्यात लावले सीसीटीव्ही

वरूण व नताशाचा लग्नसोहळा अतिशय खासगी असणार आहे. ...

लग्नापूर्वी दिसली नताशाच्या वेडिंग लेहंग्याची झलक, अलिबागसाठी रवाना झाली धवन फॅमिली - Marathi News | A glimpse of Natasha's wedding lehenga seen before the wedding, Dhawan family leaves for Alibag | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लग्नापूर्वी दिसली नताशाच्या वेडिंग लेहंग्याची झलक, अलिबागसाठी रवाना झाली धवन फॅमिली

अभिनेता वरुण धवन आणि नताशा दलाल यांच्याकडे २२ जानेवारीपासून लग्नाच्या तयारीची लगबग सुरु झाली आहे. ...

वरुण धवन आणि नताशाच्या लग्नाला हे सेलिब्रेटी लावणार हजेरी, गेस्ट लिस्ट आली समोर - Marathi News | Varun dhawan natasha marriage guest list salman khan shah rukh khan katrina | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :वरुण धवन आणि नताशाच्या लग्नाला हे सेलिब्रेटी लावणार हजेरी, गेस्ट लिस्ट आली समोर

23 जानेवारीला वरूण व नताशाची हळद व मेहंदी सेरेमनी आहे. ...

'मिस्टर लेले'मध्ये वरूण धवनच्या जागी दिसणार हा अभिनेता, लवकरच होणार शूटिंगला सुरूवात - Marathi News | The actor, who will replace Varun Dhawan in 'Mr Lele', will soon start shooting | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'मिस्टर लेले'मध्ये वरूण धवनच्या जागी दिसणार हा अभिनेता, लवकरच होणार शूटिंगला सुरूवात

'मिस्टर लेले' चित्रपटातून आता अभिनेता वरूण धवनने माघार घेतली आहे. ...

Varun Dhawan Marriage :लगीनघाई सुरू, मनिष मल्होत्राच्या शॉपमध्ये शॉपिंग करतना दिसले अभिनेत्याचा भाऊ आणि वहिनी - Marathi News | Varun dhawan marriage shopping started actors brother and sister in law spotted in manish malhotra store | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Varun Dhawan Marriage :लगीनघाई सुरू, मनिष मल्होत्राच्या शॉपमध्ये शॉपिंग करतना दिसले अभिनेत्याचा भाऊ आणि वहिनी

वरुण लवकरच त्याची गर्लफ्रेंड नताशासोबत विवाह बंधनात अडकणार आहे. ...

लग्नाचा लेहंगा स्वत:च डिझाइन करणार वरुण धवनची दुल्हनिया, कारण... - Marathi News | Varun dhawan will marry girlfriend natasha dalal on this day | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लग्नाचा लेहंगा स्वत:च डिझाइन करणार वरुण धवनची दुल्हनिया, कारण...

वरुण धवनची होणारी पत्नी नताशा दलाल तिच्या लग्नासाठी स्वतःचा लेहंगा डिझाइन करणार आहे. ...