लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वरूण धवन

वरूण धवन, मराठी बातम्या

Varun dhawan, Latest Marathi News

वरुण धवन - बॉलिवूड दिग्दर्शक डेव्हिड धवन यांचा मुलगा वरुण धवन  हा एक भारतीय सिने-अभिनेता आहे.  २०१२ साली प्रदर्शित झालेल्या करण जोहरच्या ‘स्टुडन्ट आॅफ द इयर’ या चित्रपटातून वरूणने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटातील भूमिकेसाठी त्याला सर्वोत्तम पदार्पणासाठीच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले. यानंतर मैं तेरा हीरो, हॅम्पी शर्मा की दुल्हनिया, बदलापूर, दिलवाले, ब्रद्रीनाथ की दुल्हनियां, जुडवा2, ऑक्टोबर , सुईधागा अशा अनेक चित्रपटांत तो झळकला.
Read More
#LMOTY2023: 'महाराष्ट्र माझी जन्मभूमी अन् कर्मभूमी आहे'; पुरस्कार स्वीकारताना वरुण धवनचं उर आलं भरुन - Marathi News | Lokmat Maharashtrian Of The Year 2023 bollywood actor Varun Dhawan say jay bhawani jay shivaji | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'महाराष्ट्र माझी जन्मभूमी अन् कर्मभूमी आहे'; पुरस्कार स्वीकारताना वरुण धवनचं उर आलं भरुन

Varun Dhawan: 'जय भवानी जय शिवाजी' म्हणत वरुण धवनने स्वीकारला पुरस्कार ...

LMOTY 2023: रितेशसह वरुण धवनही 'वेड' लावणार; 'लोकमत'च्या सोहळ्यात धमाल करणार - Marathi News | LMOTY 2023: Varun Dhawan and Riteish Deshmukh to attend Lokmat Maharashtrian of the Year Awards | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :LMOTY 2023: रितेशसह वरुण धवनही 'वेड' लावणार; 'लोकमत'च्या सोहळ्यात धमाल करणार

'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर पुरस्कारां'(LMOTY 2023)चा भव्य सोहळा २६ एप्रिल २०२३ रोजी वरळीतील एनएससीआय डोममध्ये पार पडणार आहे. ...

'तू त्या लायकीचा नाहीस'; धीरुभाई अंबानी शाळेत प्रवेश घेण्यास वडिलांनी दिला होता वरुणला नकार - Marathi News | varun dhawan birthday special father david dhawan refused to help in getting admission in posh school | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'तू त्या लायकीचा नाहीस'; धीरुभाई अंबानी शाळेत प्रवेश घेण्यास वडिलांनी दिला होता वरुणला नकार

Varun dhawan: वरुणचे वडीलदेखील कलाविश्वात सक्रीय आहेत. मात्र, त्यांनी कधीही वरुणला कोणत्याच कामात मदत केली नाही. ...

डेव्हिड धवन यांच्यावर पार पडली अँजिओप्लास्टी, संपूर्ण कुटुंब करतंय देखभाल; प्रकृतीत सुधारणा - Marathi News | david dhawan gone through angioplasty now family is taking care of him | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :डेव्हिड धवन यांच्यावर पार पडली अँजिओप्लास्टी, संपूर्ण कुटुंब करतंय देखभाल; प्रकृतीत सुधारणा

डेव्हिड धवन अगदी रेग्युलर डाएट फॉलो करतात. तसेच आपल्या आरोग्याची काळजी घेतात. ...

Stree And Bhediya Sequel: ओ स्त्री कल आना...! परत येतेय 'स्त्री २', सोबतीला वरूण धवनचा 'भेडिया २'  - Marathi News | stree 2 and bhediya 2 producer dinesh vijan announces both film release date | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ओ स्त्री कल आना...! परत येतेय 'स्त्री २', सोबतीला वरूण धवनचा 'भेडिया २' 

Stree And Bhediya Sequel: 'स्त्री' हा हॉरर कॉमेडी सिनेमा तुफान गाजला. आता या सिनेमाचा सीक्वल येतोय. होय, 'स्त्री २'च्या रिलीज डेटची घोषणा झालीये. ...

Video : हॉलिवूड अभिनेत्रीला भर स्टेजवर उचलून घेतलं, गालावर kiss केलं, वरुण धवनवर नेटकरी भडकले - Marathi News | Varun Dhawan insensitive act lifts hollywood star gigi hadid kissed her on cheeks neitizens furious | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :हॉलिवूड अभिनेत्रीला भर स्टेजवर उचलून घेतलं, गालावर kiss केलं, वरुण धवनवर नेटकरी भडकले

ती तुझी बायको नाही तर हॉलिवूड स्टार गिगी हदीद आहे. भारताचं नाव खराब करत आहेत असं म्हणत वरुण धवनवर नेटकरी संतापले आहेत. ...

अनुष्का शर्मा आणि वरुण धवनचा ‘सुई धागा- मेड इन इंडिया’ चीनमध्ये होणार रिलीज - Marathi News | Anushka Sharma and Varun Dhawan's 'Sui Dhaaga - Made in India' will release in China | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अनुष्का शर्मा आणि वरुण धवनचा ‘सुई धागा- मेड इन इंडिया’ चीनमध्ये होणार रिलीज

अनुष्का शर्मा आणि वरुण धवन अभिनीत 'सुई धागा- मेड इन इंडिया' या चित्रपटात दाखवण्‍यात आली आहे. ...

Varun Dhawan : बॉयकॉट ट्रेंडला एवढं महत्त्व का द्यावं? वरूण धवन स्पष्टच बोलला - Marathi News | varun dhawan on boycott bollywood trend | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Varun Dhawan : बॉयकॉट ट्रेंडला एवढं महत्त्व का द्यावं? वरूण धवन स्पष्टच बोलला

Varun Dhawan : एका इव्हेंटमध्ये वरूण एका ‘पठाण’च्या यशाबद्दल बोलला. इतकंच नाही तर बायकॉट ट्रेंडवरही त्याने आपलं मत मांडलं.  ...