मराठीसह हिंदी आणि राजस्थानी सिनेमातही आपल्या अभिनयाने नव्वदचं दशक गाजवणाऱ्या अभिनेत्री म्हणजे वर्षा उसगांवकर. अभिनय, सौंदर्य आणि दिलखेचक अदांनी त्यांनी विविध भूमिका गाजवल्या. मराठीसह हिंदीतील दिग्गज कलाकारांसह त्या रुपेरी पडद्यावर झळकल्या. Read More
Bigg Boss Marathi 5 : खेळ उत्कंठावर्धक वळणावर असतानाच बिग बॉसच्या घरात पत्रकार परिषद पार पडली. पत्रकारांनी सदस्यांना प्रश्न विचारत त्यांना कैचीत पकडलं. या पत्रकार परिषदेत निक्की तांबोळीने वर्षा उसगावकर यांच्याबाबत अजब वक्तव्य केलं आहे. ...