लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वर्षा उसगांवकर

वर्षा उसगांवकर, मराठी बातम्या

Varsha usgaonkar, Latest Marathi News

मराठीसह हिंदी आणि राजस्थानी सिनेमातही आपल्या अभिनयाने नव्वदचं दशक गाजवणाऱ्या अभिनेत्री म्हणजे वर्षा उसगांवकर.  अभिनय, सौंदर्य आणि दिलखेचक अदांनी त्यांनी विविध भूमिका गाजवल्या. मराठीसह हिंदीतील दिग्गज कलाकारांसह त्या रुपेरी पडद्यावर झळकल्या. 
Read More
वर्षा उसगावकर थिरकल्या सूरज चव्हाणसोबत 'झापुक झुपूक'वर, व्हिडीओ होतोय व्हायरल - Marathi News | Varsha Usgaonkar dances with Suraj Chavan on 'Zhapuk Zhapuk', video goes viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :वर्षा उसगावकर थिरकल्या सूरज चव्हाणसोबत 'झापुक झुपूक'वर, व्हिडीओ होतोय व्हायरल

Suraj Chavan And Varsha Usgaonkar : रिल स्टार ते बिग बॉस असा प्रवास करणाऱ्या सूरज चव्हाणने इंस्टाग्रामवर वर्षा उसगावकर यांच्यासोबतचा व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात ते दोघे 'झापुक झुपूक' या गाण्यावर थिरकताना दिसत आहेत. ...

"मी आजपर्यंत जाड झाले नाही कारण..." वर्षा उसगांवकरांनी सांगितलं फिटनेसचं रहस्य - Marathi News | marathi actress varsha usgaonkar reveals her fitness routine says dont eat to live | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मी आजपर्यंत जाड झाले नाही कारण..." वर्षा उसगांवकरांनी सांगितलं फिटनेसचं रहस्य

वर्षा उसगांवकर ना योग करतात ना जिमला जातात तरी इतक्या फिट कशा? ...

"मला या गोष्टींची खंत", वर्षा उसगांवकरांनी व्यक्त केल्या भावना, म्हणाल्या "माझ्यावर अन्याय झाला" - Marathi News | Varsha Usgaonkar Talk About Marathi And Hindi Cinema Expressed Regret On Not Getting Awaeard For Yadnya | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मला या गोष्टींची खंत", वर्षा उसगांवकरांनी व्यक्त केल्या भावना, म्हणाल्या "माझ्यावर अन्याय झाला"

नुकत्याच एका मुलाखतीमध्ये वर्षा उसगांवकर यांनी मनातील भावना व्यक्त केल्या. ...

'शिवा' मालिकेत वर्षा उसगांवकर अन् मेघना एरंडेची एन्ट्री; दिसणार 'या' महत्वाच्या भूमिकेत, पाहा प्रोमो - Marathi News | marathi actress varsha usgaonkar and meghna erande entry in the shiva serial will be seen in an important role promo viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'शिवा' मालिकेत वर्षा उसगांवकर अन् मेघना एरंडेची एन्ट्री; दिसणार 'या' महत्वाच्या भूमिकेत, पाहा प्रोमो

छोट्या पडद्यावरील 'शिवा' मालिका ही प्रेक्षकांच्या गळ्यातील ताईत बनली आहे. ...

"वर्षा उसगांवकर भयंकरच आगाऊ असेल...", लोकांच्या गैरसमजाबद्दल पहिल्यांदाच बोलली अभिनेत्री - Marathi News | ''Varsha Usgaonkar will be terribly early...'', the actress spoke for the first time about people's misconceptions | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"वर्षा उसगांवकर भयंकरच आगाऊ असेल...", लोकांच्या गैरसमजाबद्दल पहिल्यांदाच बोलली अभिनेत्री

Varsha Usgaonkar Misconceptions: वर्षा उसगांवकर यांनी नुकतेच एका मुलाखतीत त्यांच्याबद्दल लोकांच्या मनात असलेल्या गैरसमजुतीबद्दल सांगितले ...

आगामी दोन प्रोजेक्ट्सवर चर्चा सुरू, पण सध्या लागलीय गोव्यातील कोंकणी ‘तियात्र’ची ओढ! - Marathi News | Actress Varsha Usgaonkar says she is in talks for two upcoming projects but wants to perform in Konkani theatre again | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आगामी दोन प्रोजेक्ट्सवर चर्चा सुरू, पण सध्या लागलीय गोव्यातील कोंकणी ‘तियात्र’ची ओढ!

एव्हरग्रीन अभिनेत्री वर्षा उसगावकर यांच्याबद्दल... ...

निक्की अन् वर्षाताईंमध्ये पुन्हा वाद; पोस्ट करत म्हणाली, "मॅडमजी, अपनी बातो से..." - Marathi News | nikki tamboli and varsha usgoankar again had clash as nikki responded to varsha s statement | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :निक्की अन् वर्षाताईंमध्ये पुन्हा वाद; पोस्ट करत म्हणाली, "मॅडमजी, अपनी बातो से..."

वर्षाताई निक्कीला म्हणाल्या, 'खलनायिका!', यावर निक्कीने स्टोरी शेअर करत दिलं रोखठोक उत्तर ...

"वर्षाताईंनी पहिल्याच दिवशी अंशुमन विचारे म्हणून मला...", पॅडी कांबळेने सांगितला मजेशीर किस्सा  - Marathi News | bigg boss marathi season 5 contestant paddy kamble revealed in interview about varsha usgaonkar behaviour in house | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"वर्षाताईंनी पहिल्याच दिवशी अंशुमन विचारे म्हणून मला...", पॅडी कांबळेने सांगितला मजेशीर किस्सा 

'बिग बॉस मराठी'च्या नवीन सीझनची सध्या चांगलीच चर्चा आहे. ...