शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

वारकरी

वारी ही महाराष्ट्रातील एक धार्मिक व सांस्कृतिक परंपरा आहे. ही वारी आषाढ आणि कार्तिक महिन्यातील शुद्ध एकादशी अशा दोन्ही वेळा होते. आता वारीला सुरुवात झाली आहे. आळंदी येथून संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पादुका आणि देहू येथून संत तुकाराम महाराज यांच्या पादुका पालखीत ठेवून ती पालखी रथातून पंढरपूर येथे मार्गस्थ होते. एकादशी आणि इतर पवित्र दिवशी नित्यनेमाने पंढरपूरला जाणे म्हणजेच वारी होय. जो नियमित वारी करतो तो वारकरी. 

Read more

पुणे : बोपखेल-आळंदी बीआरटीवर बसथांबे

ठाणे : ठाण्यातील वारकरी भवनाचा अखेर ताबा मिळणार

फूड : Ashadhi Ekadashi Special : उपवासासाठी नवे पर्याय!

सोलापूर : पावसाच्या सरी झेलत शेगावीचा राणा सोलापुरात

पुणे : संत तुकाराम महाराज पालखीचे इंदापुरात अश्वरिंगण

अकोला : पाऊले चालती पंढरीची वाट... शेगाव संस्थानची पालखी १९ जूनला पंढरपूरला रवाना होणार 

पुणे : अपप्रवृत्तींना बळी पडू नये : डॉ. सदानंद मोरे; पुण्यात ज्ञानेश्वरी पारायण शताब्दी महोत्सव