शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

वारकरी

वारी ही महाराष्ट्रातील एक धार्मिक व सांस्कृतिक परंपरा आहे. ही वारी आषाढ आणि कार्तिक महिन्यातील शुद्ध एकादशी अशा दोन्ही वेळा होते. आता वारीला सुरुवात झाली आहे. आळंदी येथून संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पादुका आणि देहू येथून संत तुकाराम महाराज यांच्या पादुका पालखीत ठेवून ती पालखी रथातून पंढरपूर येथे मार्गस्थ होते. एकादशी आणि इतर पवित्र दिवशी नित्यनेमाने पंढरपूरला जाणे म्हणजेच वारी होय. जो नियमित वारी करतो तो वारकरी. 

Read more

बीड : पाथर्डीच्या वारकऱ्याची पाटोद्यात आत्महत्या

महाराष्ट्र : वारकऱ्यांची मसाज करणारे 'हैदराबादचे अब्दुलचाचा', 15 वर्षांपासून अखंड सेवा

महाराष्ट्र : पेरण्या न झाल्याने वारकऱ्यांमध्ये २५% घट

पुणे : पाहा, वारकऱ्यांच्या ट्रकमध्ये काय असतं ?

नाशिक : बागलाण तालुक्यातील शेकडो वारकरी आळंदी ते पंढपूर पायी दिंडीसाठी रवाना

महाराष्ट्र : मुख्यमंत्र्यांच्या पुढाकाराने वारकऱ्यांना रेनकोट वाटप

जालना : स्वच्छता अभियानात वारकऱ्यांचा राहणार सहभाग

जालना : जालन्यात वारकऱ्यांकडुन २६ जानेवारी पासून स्वच्छतेचा जागर

वाशिम : वाशिम येथे राज्यस्तरीय वारकरी महाअधिवेशनास प्रारंभ 

नाशिक : व्यसनमुक्तीसाठी सरसावले वारकरी