शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरेंच्या 13 पैकी 5-6 आमदार शिंदेंच्या संपर्कात, खासदारही; फसलेल्या सभेवरून किरण सामंतांचा दावा
2
नाशिकमध्ये महायुतीचा उमेदवार ठरला? शांतीगिरी महाराजांच्या अर्जावर शिंदे शिवसेना असा उल्लेख, अर्ज भरला
3
'मोदी तुमच्या आरक्षणाचे रक्षण करेल; सर्वाधिक ST खासदार भाजपचे', PM मोदींची काँग्रेसवर टीका
4
'घरच्यांना सांग सुखरुप निघालो', राज ठाकरे संकर्षणला असं का म्हणाले? 'त्या' कवितेनंतर घेतली भेट
5
Ana Brumwell Photos: कोण आहे RCBचा शतकवीर Will Jacksची गर्लफ्रेंड अ‍ॅना ब्रुमवेल? जाणून घ्या या सौंदर्यवतीबद्दल
6
आता कळेलच की जनता कोणासोबत, असली कोण आणि नकली कोण; गजानन कीर्तीकरांचे वक्तव्य
7
“औरंगजेब-याकुबचा उदो उदो करण्यापेक्षा रामराम करणे कधीही चांगले”; बावनकुळेंची ठाकरेंवर टीका
8
Rahul Gandhi : "कोणत्याही महिलेला मंगळसूत्र गहाण ठेवावं लागणार नाही"; राहुल गांधींचं 25 लाखांचं आश्वासन
9
आईवडिलांच्या घटस्फोटावर पहिल्यांदाच व्यक्त झाली क्षिती जोग, म्हणाली, "मला आनंद झाला..."
10
"मोदींनी छत्रपतींचे विचार आत्मसात केले", उदयनराजेंनी सांगितलं 'पॉलिवूड', मोठ्या चुकीची कबुली
11
काँग्रेसला दुसरा धक्का: उमेदवाराने ऐनवेळी अर्ज मागे घेत भाजपमध्ये केला प्रवेश
12
“देशात परिस्थिती बदलली, भाजपाविरोधी लाट, महायुती अडचणीत”: बाळासाहेब थोरात
13
Shiv Puja: महादेवाला नेहमी बेल आणि पांढरे फुल वाहावे, पण केतकीचे फुल कदापि नाही; वाचा कारण!
14
VIDEO: मुलाने १५ सेकंदात वडिलांना २५ बुक्के मारले; हार्ट अटॅकने जन्मदात्याचा मृत्यू
15
Vastu Tips: जिथे कमळ फुलते तिथे सौभाग्यलक्ष्मी नांदते; पहा चुंबकाप्रमाणे पैसा आकर्षून घेणारी रोपं!
16
Mumbai Local News BREAKING: हार्बर रेल्वे ठप्प! सीएसएमटी स्थानकाजवळ लोकलचा डबा घसरला, प्रवाशांची तारांबळ
17
PM कुणीही असला तरी भारतीय अर्थव्यवस्था..., मोदींनी फुकट बढाया मारू नयेत, चिदंबरम यांचा टोला
18
अखेर इस्रायल-हमास भीषण युद्ध संपणार? तीन देशांच्या प्रयत्नानंतर आज महत्त्वाची घोषणा होण्याची शक्यता
19
नारायण राणे जिंकले नाहीत तर प्रचार कायमचा सोडणार; कट्टर राणे समर्थकाने घेतली शपथ, केला मताधिक्याचा दावा
20
चिंताजनक! जास्त मीठ खाणं ठरू शकतं मृत्यूचं कारण; वेळीच व्हा सावध, धडकी भरवणारा रिपोर्ट

व्यसनमुक्तीसाठी सरसावले वारकरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 09, 2018 10:52 PM

घोटी : व्यसनमुक्ती, जनजागृती, समाजसेवा, राष्ट्रसेवा याबरोबरच वारकरी संप्रदायाच्या सर्वांगीण विचारांचा प्रसार आणि प्रचार करून युवा शक्तीला संघटित स्वरूप देण्यासाठी इगतपुरी तालुक्यातील वारकरी एकटवले आहेत. तालुक्यातील गावा गावात प्रत्येक चतुर्थीला वारकरी साधकांकडून हरिपाठ आणि कीर्तनाचा कार्यक्र म घेण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला. शुभारंभाचा कार्यक्र म घेण्याचा विडा टाके घोटी ग्रामस्थांनी उचलला.

ठळक मुद्देगावागावात हरिपाठ घेण्याचा उपक्रम; पहिल्या कार्यक्रमाचा विडा उचलला टाके घोटीकरांनी

घोटी : व्यसनमुक्ती, जनजागृती, समाजसेवा, राष्ट्रसेवा याबरोबरच वारकरी संप्रदायाच्या सर्वांगीण विचारांचा प्रसार आणि प्रचार करून युवा शक्तीला संघटित स्वरूप देण्यासाठी इगतपुरी तालुक्यातील वारकरी एकटवले आहेत. तालुक्यातील गावा गावात प्रत्येक चतुर्थीला वारकरी साधकांकडून हरिपाठ आणि कीर्तनाचा कार्यक्र म घेण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला. शुभारंभाचा कार्यक्र म घेण्याचा विडा टाके घोटी ग्रामस्थांनी उचलला.घोटी येथील आगरी सेना मंगल कार्यालयात इगतपुरी तालुक्यातील ३०० वारकरी साधकांची महत्त्वपूर्ण बैठक घेण्यात आली. इगतपुरी तालुक्यात १३१ महसुली गावे आणि अनेक वाड्या आहेत. या प्रत्येक ठिकाणी दर महीन्याच्या चतुर्थीला हरिपाठ कीर्तन कार्यक्र म घेण्याचा निर्णय घेण्यात आला.हरिनामाचा प्रसार, संतांच्या साहित्याविषयी जनजागृती, व्यसनमुक्ती, तरु णांचे संघटन, शासकीय योजना, स्वच्छता आणि आरोग्याची जनजागृती या कार्यक्र मातून करण्यात येणार आहे. या उपक्र माचे अनेक गावातील साधकांनी स्वागत केले. कार्यक्र माचा शुभारंभ मंगळवारी (दि.२५) करण्याचे ठरविण्यात आले. यावेळी टाके घोटी येथील वारकरी साधकांनी पहिल्या कार्यक्र माची जबाबदारी स्वीकारली. कार्यक्र माचे संपूर्ण नियोजन करण्याचा संकल्प टाके घोटी ग्रामस्थांनी केला. उपक्र माला तालुक्यातील सर्व वारकरी साधकांनी उपस्थित राहावे असे आवाहन टाके घोटी येथील चिंधूआप्पा महाराज आडोळे यांनी केले.याप्रसंगी माधव महाराज दुभाषे, स्वानंद वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष विजय महाराज चव्हाण, मधुकरबुवा भागडे, देवराम मराडे, जे.के. मानवडे, चिंधूआप्पा आडोळे, जगन शेलार, रवि महाराज आडोळे, मनोहर दुभाषे, समाधान महाराज भगत, निवृत्ती भागडे आदींसह तालुक्यातील ३०० वारकरी उपस्थित होते.