Varanasi, Latest Marathi News
हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर काशी ट्रस्टच्या सीईओंनी डीजीपीकडे तक्रार केली. पोलिसांनी तपासासाठी सायबर तज्ज्ञांची मदत घेतली आहे. ...
वैशिष्ट्यपूर्ण जहाज कुंभमेळ्यादरम्यान काशी ते प्रयागराज दरम्यान चालवण्याची योजना आहे. ...
यावेळी अमिताभ बच्चन तसंच त्यांची सून ऐश्वर्या आणि नात आराध्या मात्र दिसले नाहीत. ...
वाराणसीमध्ये पंतप्रधान मोदी यांच्या ताफ्यावर चप्पल फेकल्याचा दावा करणारा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ...
मुलगी अचानक घरातून गायब झाल्याने कुटुंबीयांना मोठा धक्का बसला. त्यांनी सर्वत्र मुलीचा शोध घेण्यास सुरुवात केली होती. ...
प्रयागराज @ ४६.९ अंश सेल्सिअस; देशातील सर्वांत उष्ण शहर, शाळांच्या सुट्टया वाढल्या ...
Lok Sabha Election 2024 : गांधीनगर येथून अमित शाह तब्बल ७,४४,७१६ मतांनी विजयी झाले आहेत. तर दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाराणसी लोकसभा मतदारसंघातून सलग तिसऱ्यांदा विजय मिळवला आहे. ...
Congress Leader Jairam Ramesh : या संदर्भात काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी सोशल मीडिया एक्सवर एक लांबलचक पोस्ट शेअर केली आहे. ...