नरेंद्र मोदी वाराणसीत रोडशो करून शक्तीप्रदर्शन करणार आहेत. याची तयारी सुरू करण्यात आली आहे. बुधवारी दुपारी ३ वाजता रोड शोला सुरुवात होणार आहे. यावेळी मोदीजी १० किमी प्रवास करणार आहेत. त्यानंतर मोदींच्या हस्ते गंगा आरती होणार आहे. ...
वाराणसी मतदार संघातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधा काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरु आहे. ...
रॅलीसाठी शेतकऱ्यांनी सुरवातीला विरोध केला होता कारण शेतात पीक लावली असल्यामुळे नुकसान होईल असे शेतकऱ्यांचे म्हणणे होते. मात्र शेतकऱ्यांना पिंकाची नुकसानभरपाई दिली जाईल असे सांगण्यात आले होते. मात्र अजूनही शेतकऱ्यांना भरपाई मिळाली नाही. ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी वाराणसी येथून लढणार याची भाजपाकडून अधिकृत घोषणा झाल्यानंतर आता विरोधी पक्षांनी त्यांना घेरण्यासाठी रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. ...