Saibaba's Idol Removed From 10 Temples In Varanasi: वाराणसीमधील मंदिरांमधून सध्या साईबाबांच्या मूर्ती हटवण्यात येत आहेत. सर्वप्रथम काशीमधील बडा गणेश मंदिर येथून साई बाबांची मूर्ती हटवण्यात आली. त्यानंतर पुरुषोत्तम मंदिरामधून साईबाबांची मूर्ती हटवण्या ...