तेज बहादूर यांचे वकील प्रशांत भूषण यांनी म्हटले आहे की, ते निवडणुकीला कोणत्याही प्रकारे आव्हान देत नाही आहेत. आमचे म्हणणे केवळ इतकेच आहे की, त्यांची उमेदवारी गैरपद्धतीने रद्द करण्यात आली आहे ...
भाजप पक्षाच्या नेतेमंडळीनी आपल्या नावासमोर चौकिदार असा उल्लेख केला. मोदींनी आपल्या आपल्या अनेक सभेत, मी देशाचा चौकीदार असल्याचे बोलून दाखवले होते. त्याला उत्तर देत, राहुल गांधीने 'चौकीदार चोर है' असा टोला लागवला होता. त्यानंतर हे प्रकरण न्यायालयात सु ...
संजय सिंह यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे. तसेच कार्यक्रमाचे फोटो आणि व्हिडिओ असलेला पेनड्राईव्ह निवडणूक आयोगाकडे सोपविला असून नरेंद्र मोदी यांचा उमेदवारी अर्ज रद्द करण्याची मागणी केली आहे. ...
२०१४ मध्ये मोदी यांनी वाराणसीमधून लोकसभा निवडणूक लढविली होती. त्यावेळी त्यांनी तीन लाखांपेक्षा अधिक मतांनी विजय मिळवला होता. यावेळी देखील मोदी वाराणसीमधील आपला कारिश्मा कायम राखणार का, याचा निर्णय येणाऱ्या काळात होणार आहे. ...