या संशोधनात, गंगेच्या पाण्याचा दैनंदिन वापर करणाऱ्या लोकांवर कोरोनाचा परिणाम केवळ 10 टक्के असल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे हे संशोधन अमेरिकेच्या इंटरनॅशनल जर्नल ऑफ मायक्रोबायोलॉजीच्या अंकातही प्रसिद्ध करण्यात आले आहे. ...
मुंबईत सुरू असलेल्या कंगना राणौत आणि शिवसेनेमधील वादाचे पडसाद उत्तर भारतातही उमटत असून, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा मतदारसंघ असलेल्या वाराणसीमध्ये या वादावरून लागलेल्या पोस्टर्समुळे राजकीय महाभारत पेटले आहे. ...
रक्षाबंधनाच्या वातावरणात या मुस्लीम महिनलांनी "भैया मेरे राखी के बंधन को निभाना" सारखे गाणे गात पंतप्रधान मोदींच्या फोटोला सर्वप्रथम राखी बांधली आणि नंतर त्यांना सांकेतिक पद्धतीने मिठाई भरवत त्यांचे तोंड गोड करून आभार मानले. ...
Coronavirus: विशेष म्हणजे एकीकडे कोरोना रुग्णांवर वेगवेगेळी औषधं वापरून उपचार केले जात आहेत. तर दुसरीकडे वाराणसीत मात्र फक्त सामान्य औषधांनीच कोरोना रुग्ण बरे होताना दिसत आहेत. ...