वाराणसी, मराठी बातम्या FOLLOW Varanasi, Latest Marathi News
Kashi Vishwanath Gyanvapi Survey : अजय मिश्रा यांनी 6 मे आणि 7 मे रोजी केलेल्या सर्व्हेचा अहवाल न्यायालयात सादर केला आहे. त्यावेळी ते एकटेच कोर्ट कमिश्नर होते. यावेळी व्हिडिओग्राफीही करण्यात आली होती. हा डेटाही न्यायालयात सादर करण्यात आला आहे. ...
Kangana Ranaut Reaction On Gyanvapi Masjid Dispute : कंगणा आपल्या बेधडक अंदाजासाठी आणि रोखठोक बोलण्यासाठी प्रसिद्ध आहे. ...
Gyanvapi Mosque Case: 'तुम्ही कधी शिवलिंगाच्या मध्यभागी छिद्र पाहिलं आहे का? या दगडात एक छिद्र आहे'- अब्दुल बातिन नोमानींचा दावा. ...
Gyanwapi Masjid: ज्ञानवापी मशिदीत सापडलेल्या शिवलिंगाखालील तळघराचे सर्वेक्षण करण्याची हिंदू पक्षाची मागणी ...
Gyanvapi Mosque Controversy: संबंधित ठिकाणाच्या सुरक्षेची जबाबदारी वाराणसीच्या जिल्हा दंडाधिकाऱ्यांवर सोपविण्यात आली आहे. ...
ज्ञानवापी मशिदीत जिथे शिवलिंग सापडले, ती जागा तत्काळ सील करण्याचे आदेश वाराणसी न्यायालयाने दिले. ...
Gyanvapi Masjid Survey: वाराणसीतील ज्ञानवापी मशिदीत सर्वेक्षणादरम्यान मोठ्या आकाराचे शिवलिंग सापडल्याचा दावा हिंदू पक्षाच्या बाजूने केला जात आहे. ...
एआयएमआयएमचे अध्यक्ष ओवेसी म्हणाले, मी मोठ्या जबाबदारीने बोलत आहे, की ज्ञानवापी मशीद होती, आहे आणि असेन. ...