वनिता खरातने कॉमेडीची बुलेट ट्रेनमध्ये काम केले असून शाहिद कपूरच्या कबीर सिंग या चित्रपटात ती झळकली आहे. न्यूड फोटोशूटमुळे तिच्या नावाची चांगलीच चर्चा होत आहे. Read More
‘महाराष्ट्राची हास्य जत्रा’ या कार्यक्रमातून ‘कोळीवाड्याची रेखा’ म्हणून घराघरात पोहचलेली अभिनेत्री म्हणजेच अभिनेत्री वनिता खरात. छोट्या पडद्यावरील एक प्रसिद्ध अभिनेत्री म्हणून देखील वनिताची ओळख आहे. ‘महाराष्ट्राची हास्य जत्रा’ या कार्यक्रमातील आपल् ...